कोरोना प्रादुर्भावामुळे शासन नियमांचे पालन करून श्री रेणुका माता मंदिर संस्थानतर्फे नवरात्रौत्सव साजरा करण्यात येत आहे. भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था, ऑनलाईन देणगी देण्याची व्यवस्था व प्रत्यक्ष दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी कोव्हिड नियमावलीचे पालन करून मंदिर भाविकांसाठी दि.07 ऑक्टोबर 2021 पासुन खुले करण्यात येत आहे. कोव्हिड नियमावली आमच्या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरील लिंकवर उपलब्ध आहे.