श्री शारदीय नवरात्र महोत्सव २०२६
अधिकृत निमंत्रण मुखपृष्ठ (शके १९४८, अश्विन शु. १, रविवार दि. ११.१०.२०२६ ते रविवार दि. २५.१०.२०२६ कोजागिरी पौर्णिमा).
पूजाविधी वेळापत्रक व कला सेवा
प्रतिपदा ते विजयादशमी पूजाविधी, घटस्थापना, दुर्गा सप्तशती पाठ, छबिना, महापूजा, होमहवन व कला सेवा (प्रतिपदा ते ललिता पंचमी).
कला सेवा व संस्थान विश्वस्त मंडळ
षष्टी ते कोजागिरी पौर्णिमा संगीत, भजन, कीर्तन, कथ्थक, भरतनाट्यम् सांस्कृतिक कार्यक्रम व श्री रेणुकादेवी संस्थानचे विश्वस्त मंडळ.
सर्व भाविक भक्तांना नम्र आवाहन
नवरात्रौत्सव काळात माहूरगडावर दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांसाठी सुलभ रांग व्यवस्था करण्यात आली आहे. वयोवृद्ध व दिव्यांग भाविकांसाठी पायथ्याशी विशेष सोयी-सुविधा उपलब्ध आहेत.