।। समस्त भाविकांसाठी महत्त्वाची सूचना ।।
शारदीय नवरात्र उत्सव २०२६ चे सर्व अधिकृत अपडेट्स, दैनंदिन फोटो (Daily Photos), उत्सवाची क्षणचित्रे आणि थेट लाईव्ह दर्शन (Live Darshan) नवरात्रोत्सवाच्या कालावधीत म्हणजेच ११ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ पर्यंत या अधिकृत पोर्टलवर उपलब्ध करून दिले जातील.
🌸 ।। सर्व भाविकांना श्री रेणुका माता शारदीय नवरात्रोत्सवाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा ।। 🌸