।। श्री रेणुका माता प्रसन्न ।।
श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड
🌺 ।। श्री रेणुकायै नमः ।।
🌺 ।। ॐ ऐं ह्रीं क्लीं श्री रेणुकायै नमः ।। 🌺 | साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ
हेल्पलाईन: 9850335335 भाविक संख्या: 13,165,386 लॉगिन
🎭 भक्ती संगीत व कला समर्पण 🎭

नवरात्रौत्सव गायन आणि नृत्य सेवा

माहूर गडावर आदिशक्ती रेणुका मातेच्या चरणी सुप्रसिद्ध कलाकार व भाविकांनी सादर केलेली संगीत, भजन व नृत्य सेवा

मुखपृष्ठ » भक्ती दालन » गायन आणि नृत्य सेवा
इतर वर्षे:
॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध चतुर्थी

१४ ऑक्टोबर २०२६
कला सेवा अश्विन शुद्ध चतुर्थी (१४ ऑक्टोबर २०२६)

अभंगवाणी सादरीकरण

कु.भक्ती पवार, जालना यांनी अभंग वाणी सादर केली

कला सेवा अश्विन शुद्ध चतुर्थी (१४ ऑक्टोबर २०२६)

गोंधळ नृत्य सादरीकरण

विकास मगर, गोकुळ गोंडेगाव या कलावंताने गोंधळ नृत्य सादर केले.

कला सेवा अश्विन शुद्ध चतुर्थी (१४ ऑक्टोबर २०२६)

नामवंत कवींचे कवी संमेलन

देविदास फुलारी, अध्यक्ष व सूत्रसंचालक बापुदासरी, नांदेड यांच्या उपस्थितीत कवी संमेलन पार पडले. या संमेलनात नामवंत कवींनी सहभाग घेतला.

कला सेवा अश्विन शुद्ध चतुर्थी (१४ ऑक्टोबर २०२६)

कु. भक्ती पवार, जालना यांनी अभंगवाणी सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध चतुर्थी (१४ ऑक्टोबर २०२६)

अश्विन शुद्ध चतुर्थीला माळ माऊली भक्ती मंडळ, पुसद भजन सादर करताना.

कला सेवा अश्विन शुद्ध चतुर्थी (१४ ऑक्टोबर २०२६)

जनार्दनपंत लाडसे, नागपूर यांनी अभंगवाणी सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध चतुर्थी (१४ ऑक्टोबर २०२६)

छत्रपती संभाजीनगर येथील शारदा संगीत विद्यालय प्रस्तुत श्री. विजय मुळे यांनी संगीतसेवा सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध चतुर्थी (१४ ऑक्टोबर २०२६)

छत्रपती संभाजीनगर येथील शारदा संगीत विद्यालय प्रस्तुत श्री. विजय मुळे यांनी संगीतसेवा सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध चतुर्थी (१४ ऑक्टोबर २०२६)

सौ. पौलमी देशमुख यांची संगीतसेवा

सौ. पौलमी देशमुख, पुणे यांनी बुधवारी दुपारच्या सत्रात संगीतसेवा सादर केली. त्यांना हार्मोनियमवर श्री. मंगेश जवळेकर आणि तबल्यावर श्री. अक्षय कुलकर्णी यांनी साथसंगत केली.

कला सेवा अश्विन शुद्ध चतुर्थी (१४ ऑक्टोबर २०२६)

सौ. पौलमी देशमुख यांची दुपारच्या सत्रात संगीतसेवा

सौ. पौलमी देशमुख, पुणे यांनी बुधवारी दुपारच्या सत्रात संगीतसेवा सादर केली. त्यांना हार्मोनियमवर श्री. मंगेश जवळेकर आणि तबल्यावर श्री. अक्षय कुलकर्णी यांनी साथसंगत केली.

कला सेवा अश्विन शुद्ध चतुर्थी (१४ ऑक्टोबर २०२६)

दिव्यांग संघ अनसिंग वाशिम ह्यांनी संगीत सेवा सादर केली.

॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध तृतीया

१३ ऑक्टोबर २०२६
कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांची सांस्कृतिक कलाविष्कार कार्यक्रमास उपस्थिती

मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले साहेब यांनी सांस्कृतिक कलाविष्कार कार्यक्रमास उपस्थित राहून विविध सांस्कृतिक सादरीकरणांचा आस्वाद घेतला. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव डॉ. बी. सरवणन, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष श्री. अभिजीत जगताप, व्यवस्थापक श्री. विजय राऊत आणि संस्थानचे विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी व श्री. संजय कान्नव उपस्थित होते.

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

डॉ. प्रसाद चौधरी, जालना अभंगवाणी सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

नांदेड येथील टीव्ही आर्टिस्ट श्री. सुशांत पांडे यांनी गोंधळ सादर केला.

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

ज्येष्ठ संगीतकार आनंदी विकास यांचे मनोगत

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

आनंदी विकास यांची दुपारच्या सत्रात संगीतसेवा

नांदेड येथील आनंदी विकास यांनी दुपारच्या सत्रात संगीतसेवा सादर केली. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव डॉ. बी. सरवणन, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष श्री. अभिजीत जगताप, विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी व श्री. संजय कान्नव, निलेश केदार गुरुजी आणि व्यवस्थापक श्री. विजय राऊत उपस्थित होते.

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

नांदेड येथील आनंदी विकास यांची दुपारच्या सत्रात संगीतसेवा

या आनंदी कार्यक्रमाला जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव डॉ. बी. सरवणन, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष श्री. अभिजीत जगताप, विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, श्री. संजय कान्नव आणि निलेश केदार गुरुजी उपस्थित होते.

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

नांदेड येथील आनंदी विकास यांनी दुपारच्या सत्रात संगीतसेवा सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

जय दुर्गा महिला भजनी मंडळ, माहूर यांच्या भजनसेवेचा आस्वाद घेताना उपस्थित भाविक.

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

जय दुर्गा महिला भजनी मंडळ, माहूर यांनी भजनसेवा सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

नारायणी भजनी मंडळ, पुसद येथील सविता पारटकर यांच्या संचाने भजनसेवा सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

सौ. सुवर्णा सचिन कुलकर्णी यांच्या कीर्तनसेवेचा भक्तिभावाने आस्वाद घेताना संस्थानचे विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी व उपस्थित भाविक.

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

कीर्तनकार सौ. सुवर्णा सचिन कुलकर्णी यांचा सन्मान करताना संस्थानचे विश्वस्त श्री. संजय कान्नव.

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

सौ. सुवर्णा सचिन कुलकर्णी कीर्तनसेवेत भक्तिगीत सादर करताना.

कला सेवा अश्विन शुद्ध तृतीया (१३ ऑक्टोबर २०२६)

सुवर्णा सचिन कुलकर्णी यांच्या कीर्तन कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करून कीर्तनसेवेला सुरुवात करण्यात आली.

॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध व्दितीया

१२ ऑक्टोबर २०२६
कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

केतकी कुलकर्णी, वर्धा यांनी सायंकाळच्या संगीत सेवेत गोंधळ गायनसेवा सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

सुरमणी धनंजयजी जोशी,नांदेड यांनी भक्ती संगीत सेवा सादर केली

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

केतकी कुलकर्णी, वर्धा यांनी सायंकाळच्या संगीत सेवेत गोंधळ गायनसेवा सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

सुरमणी धनंजयजी जोशी, नांदेड यांनी सुंदर भक्तिसंगीत सादर केले.

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

छत्रपती संभाजीनगर येथील सुनील कुलकर्णी यांनी सादर केलेल्या अभंगवाणीचा उपस्थित भाविकांनी आसनस्थ राहून भक्तिभावाने आनंद घेतला.

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

वर्धा येथील केतकी कुलकर्णी यांच्या सुमधुर गायनसेवेचा भाविकांनी भक्तिभावाने आनंद घेतला.

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

ऋतुजा रानडे यांनी मातेच्या चरणी गोंधळ सेवा सादर केली

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

मातेच्या चरणी भक्तिमय गायनसेवा

शारदीय नवरात्र महोत्सवातील अश्विन शुद्ध द्वितीयेला सौ. केतकी कुलकर्णी, वर्धा यांनी मातेच्या चरणी भक्तिमय गायनसेवा सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

केतकी कुलकर्णी, वर्धा यांनी सायंकाळच्या संगीत सेवेत गायनसेवा सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

सुमधुर आवाजात अभंगवाणी सादर करताना सुनील कुलकर्णी.

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

अभंगवानी - सुनील कुलकर्णी

सुनील कुलकर्णी छत्रपती संभाजीनगर यांनी अभंगवानी सादर केली त्यांचा संस्थांनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

पं. विश्वनाथ दाशरथे यांची दुपारच्या सत्रात विष्णुदासांच्या रचना सादर

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

पं. विश्वनाथ दाशरथे, छत्रपती संभाजीनगर यांनी दुपारच्या संगीत सेवेत विष्णुदासांच्या रचना सादर केल्या.

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

प्रा. डॉ. संगीता चाटी व श्री. रमाकांत चाटी यांनी अवघा रंग एक झाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून भक्तिगीते सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

शारदीय नवरात्र महोत्सवातील कला व सेवा उपक्रमांतर्गत श्री रेणुका माता मंदिर परिसरात संगीत कार्यक्रम पार पडला.

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

पंडित नितीन धुमाळ यांनी सनईवादन केले

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

अश्विन शुद्ध द्वितीयेला गजानन भजनी मंडळ, पुसद यांचा भजनाचा कार्यक्रम.

कला सेवा अश्विन शुद्ध व्दितीया (१२ ऑक्टोबर २०२६)

नाशिक येथील श्री. नितीन धुमाळ यांच्याकडून अश्विन शुद्ध द्वितीयेला श्री रेणुका मातेच्या चरणी सनई-चौघड्यांची सेवा अर्पण करण्यात आली.

॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध प्रतिपदा

११ ऑक्टोबर २०२६
कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

यवतमाळच्या कलावंतांकडून मधुर बासरी वादनाची सेवा

यवतमाळ येथील कलावंतांनी आपल्या सुरेल बासरी वादनातून भक्तिमय वातावरण निर्माण केले. त्यांच्या मधुर स्वरांनी संगीत सेवेची शोभा वाढवली आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

सायंकाळची संगीत सेवा – कल्याणी देशपांडे चारठनकर (छ. संभाजीनगर)

कल्याणी देशपांडे चारठनकर (छ.संभाजी नगर) यांनी सायंकाळी संगीत सेवा सादर केली

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त बासरी व तबलावादनाचा कार्यक्रम पार पडला.

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त नृत्य कार्यक्रम

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

सुहासिनी क्रिएटिव्ह ग्रुपच्या महिलांनी सादर केला भक्तिमय नृत्याविष्कार

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

जागर आदिशक्तीचा’ या नृत्याविष्कारातून देवीचा जागर

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

नांदेडच्या सुहासिनी क्रिएटिव्ह ग्रुपतर्फे आदिशक्तीचा जागर

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

नांदेड येथील सुहासिनी क्रिएटिव्ह ग्रुपच्या महिलांच्या संचाने जागर आदिशक्तीचा हा नृत्याविष्कार सादर केला.

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

ठाणे येथील बालकलाकार आरव श्रीरंग उऱ्हेकर याने उत्कृष्ट तबलावादन केले.

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

दुपारच्या सत्रात भक्तिसंगीत सेवा

संगीत सेवेच्या आजच्या दुपारच्या सत्रात श्री. संतोष पंचलिंग सर व श्री. शिवाजी शेवाळे सर यांच्या संचांनी भक्तिसंगीत सेवा सादर केली.

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

दुपारच्या सत्रात संतोष पंचलिंग व शिवाजी शेवाळे यांच्या संचांची भक्तिसंगीत सेवा

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

नाशिकचे प्रसिद्ध सनईवादक पं. नितीन धुमाळ यांचे सनई वादन

नासिक येथील प्रसिद्ध सनई वादक पंडित नितीन धुमाळ यांनी सनई वादन केले.