।। श्री रेणुका माता प्रसन्न ।।
श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड
🌺 ।। श्री रेणुकायै नमः ।।
🌺 ।। ॐ ऐं ह्रीं क्लीं श्री रेणुकायै नमः ।। 🌺 | साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ
हेल्पलाईन: 9850335335 भाविक संख्या: 13,165,386 लॉगिन
शारदीय नवरात्रौत्सव

।। दैनंदिन दर्शन २०२५ ।।

माहूर गड — श्री रेणुका मातेचे पावन दर्शन, महापूजा व विशेष अलंकार दर्शन

मुखपृष्ठ » दर्शन व सेवा » दैनंदिन दर्शन २०२५
॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध दशमी

०२ ऑक्टोबर २०२५
अश्विन शुद्ध दशमी
आज विजयादशमीचा श्री रेणुका देवीचा फोटो
॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध नवमी

०१ ऑक्टोबर २०२५
अश्विन शुद्ध नवमी
श्री रेणुका देवी महाआरतीत सीईओ मेघना कावली
अश्विन शुद्ध नवमी
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

संस्थांन च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला

अश्विन शुद्ध नवमी
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आज श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन महाआरती केली. संस्थांन च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला
अश्विन शुद्ध नवमी
श्री रेणुका देवीची महाआरती करण्यात आली
अश्विन शुद्ध नवमी
छबिना काढण्यात आला
अश्विन शुद्ध नवमी
छबिना काढण्यात आला
अश्विन शुद्ध नवमी
श्री रेणुका देवीचा आज नवमीचा फोटो
अश्विन शुद्ध नवमी
श्री रेणुका देवीच्या घटास आज नवमीची माळ बांधण्यात आली आहे
॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध अष्टमी

३० सप्टेंबर २०२५
अश्विन शुद्ध अष्टमी
राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी आज सपत्नीक श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले. संस्थांन च्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला
अश्विन शुद्ध अष्टमी
अष्टमीच्या होम हवन कार्यक्रमास सुरुवात झाली आहे
अश्विन शुद्ध अष्टमी
नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी आज सपत्नीक श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले व महाआरती केली
अश्विन शुद्ध अष्टमी
नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांची मंदिर परिसर पाहणी
अश्विन शुद्ध अष्टमी
नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी मंदिर परिसराची पाहणी केली
अश्विन शुद्ध अष्टमी
कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी भेट देऊन दर्शन घेतले
अश्विन शुद्ध अष्टमी
माहूर गडावर अष्टमी निमित्त मानाचा होम हवन विधी प्रारंभ
अश्विन शुद्ध अष्टमी
माहूर गडावर अष्टमी निमित्त श्री रेणुका देवीच्या मानाच्या होम हवन विधीस सुरुवात झाली आहे
अश्विन शुद्ध अष्टमी
नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार
अश्विन शुद्ध अष्टमी
संस्थांनच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला
अश्विन शुद्ध अष्टमी
नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार यांनी आज सपत्नीक श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले व महाआरती केली
अश्विन शुद्ध अष्टमी
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दर्शन
अश्विन शुद्ध अष्टमी
श्री शहाजी उमाप यांनी घेतले रेणुकादेवी दर्शन
अश्विन शुद्ध अष्टमी
नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आज श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले
अश्विन शुद्ध अष्टमी
श्री रेणुका देवीचा आज अष्टमीचा फोटो
अश्विन शुद्ध अष्टमी
श्री रेणुकादेवी संस्थानच्या पायऱ्यांचे जिल्हाधिकारी निरीक्षण
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी कर्डिले यांनी नवीन आरसीसी पायऱ्यांची पाहणी
अश्विन शुद्ध अष्टमी
श्री रेणुकादेवी संस्थान ने श्री भगवान परशुराम मंदिर मार्गे नवीन आरसीसी पायऱ्याचे बांधकाम केले आहे. या मार्गाची पाहणी करत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहिती घेतली
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी कर्डिले यांनी महाप्रसाद भोजन कक्षासमोरील स्वयंपाक घराची पाहणी केली
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी कर्डिले यांचा रेणुकादेवी संस्थान स्वयंपाक घर पाहणी
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी श्री रेणुका देवी संस्थान च्या महाप्रसाद भोजन कक्षा शेजारी असलेल्या स्वयंपाक घराची पाहणी केली
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा रेणुकादेवी संस्थान महाप्रसाद लाभ
अश्विन शुद्ध अष्टमी
नांदेड जिल्हाधिकारी कर्डिले यांचा रेणुकादेवी संस्थान महाप्रसाद कार्यक्रम
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रेणुकादेवी संस्थानचा महाप्रसाद लाभ घेतला
अश्विन शुद्ध अष्टमी
नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी सपत्नीक श्री रेणुका देवी संस्थान ने आयोजित केलेला महाप्रसादाचा लाभ घेतला
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी कर्डिले यांचा श्री भगवान परशुराम मंदिरात महाप्रसाद वितरण
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा रेणुकादेवी मंदिरात महाप्रसाद वाटप

नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्या वतीने श्री भगवान परशुराम मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी सपत्नीक भाविकांना महाप्रसाद वाटप केला. यावेळी तहसीलदार श्री अभिजीत जगताप, विश्वस्त संजय कान्नव, सहाय्यक व्यवस्थापक नितीन गेडाम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

अश्विन शुद्ध अष्टमी
संस्थानच्या नियोजनाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी कर्डिले यांची रेणुकादेवी मंदिर पाहणी
अश्विन शुद्ध अष्टमी
मंदिर परिसर पाहणीत जिल्हाधिकारी कर्डिले
अश्विन शुद्ध अष्टमी
मंदिर परिसर नियोजन पाहणीत जिल्हाधिकारी उपस्थित
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मंदिर परिसराची पाहणी

नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी मंदिर परिसराची पाहणी केली यावेळी तहसीलदार अभिजीत जगताप, विश्वस्त संजय कान्नव यांनी श्री रेणुकादेवी संस्थांन नी केलेल्या नियोजनाची माहिती दिली

अश्विन शुद्ध अष्टमी
श्री रेणुका देवीच्या घटास आज आठवी माळ बांधण्यात आली
अश्विन शुद्ध अष्टमी
श्री रेणुकादेवी संस्थानकडून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा गौरव
अश्विन शुद्ध अष्टमी
रेणुकादेवी संस्थानतर्फे जिल्हाधिकारी महोदयांचा सन्मान
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सपत्नीक सन्मानित
अश्विन शुद्ध अष्टमी
रेणुकादेवी संस्थानकडून जिल्हाधिकारी कर्डिले यांचा शाल-श्रीफळ सन्मान
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा संस्थानतर्फे सपत्नीक सन्मान

नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी संपत्नीक श्री रेणुका देवीचे दर्शन घेतल्यानंतर श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने कोषाध्यक्ष तथा तहसीलदार श्री अभिजीत जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी,विश्वस्त संजय कान्नव यांनी जिल्हाधिकारी महोदयांचा शाल श्रीफळ प्रसाद देऊन सन्मान केला

अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सपत्नीक केली महाआरती
अश्विन शुद्ध अष्टमी
रेणुकादेवी पूजनात जिल्हाधिकारी कर्डिले सपत्नीक सहभागी
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी कर्डिले यांचे सपत्नीक पूजन व दर्शन
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सपत्नीक महाआरती

नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी आज सपत्नीक श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन विधीवत पूजा करून महाआरती केली. यावेळी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार श्री अभिजीत जगताप, विश्वस्त संजय कान्नव, पोलीस निरीक्षक गणेश कराड व पुजारी बांधव उपस्थित होते

अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले सपत्नीक महाप्रसाद वाटप

नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेतल्यानंतर संस्थानच्या वतीने श्री भगवान परशुराम मंदिर येथे महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते त्या ठिकाणी जिल्हाधिकारी महोदयांनी सपत्नीक भाविकांना महाप्रसाद वाटप केला. यावेळी तहसीलदार श्री अभिजीत जगताप, विश्वस्त संजय कान्नव, सहाय्यक व्यवस्थापक नितीन गेडाम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

अश्विन शुद्ध अष्टमी
नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांचे मनोगत
अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकाऱ्यांकडून रेणुकादेवी संस्थानच्या नियोजनाचे अभिनंदन

शारदीय नवरात्र उत्सव 2025 चे श्री रेणुकादेवी संस्थान ने उत्कृष्ट नियोजन केल्या बद्दल नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी अभिनंदन केले आहे

अश्विन शुद्ध अष्टमी
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे सपत्नीक श्री रेणुकादेवी दर्शन

नांदेडचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले यांनी आज सपत्नीक श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन विधीवत पूजा करून महाआरती केली. यावेळी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार श्री अभिजीत जगताप, विश्वस्त संजय कान्नव, पोलीस निरीक्षक गणेश कराड व पुजारी बांधव उपस्थित होते

अश्विन शुद्ध अष्टमी
महापालिका आयुक्त डोईफोडे यांनी घेतले रेणुकामातेचे दर्शन
अश्विन शुद्ध अष्टमी
आयुक्त महेश कुमार डोईफोडे यांचा श्री रेणुकादेवी संस्थान तर्फे सन्मान
अश्विन शुद्ध अष्टमी
नांदेड महापालिकेचे आयुक्त श्री महेश कुमार डोईफोडे यांनी आज श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले संस्थान तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला
॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध सप्तमी

२९ सप्टेंबर २०२५
अश्विन शुद्ध सप्तमी
आज सप्तमी निमित्त श्री रेणुकादेवी च्या घटास सातवी माळ बांधण्यात आली
अश्विन शुद्ध सप्तमी
51 कुमारिकांचे पूजन करण्यात आले
अश्विन शुद्ध सप्तमी
51 कुमारिकांचे पूजन करण्यात आले.
अश्विन शुद्ध सप्तमी
51 कुमारिकांचे पूजन करण्यात आले.
अश्विन शुद्ध सप्तमी
51 कुमारिकांचे पूजन करण्यात आले.
अश्विन शुद्ध सप्तमी
51 कुमारिकांचे पूजन करण्यात आले
अश्विन शुद्ध सप्तमी
सप्तमीला सातवी माळ व महाआरती

श्री रेणुका देवीला मौल्यवान अलंकार घालण्यात येऊन सप्तमीची सातवी माळ घटास बांधण्यात आली त्यानंतर महाआरती करण्यात आली

अश्विन शुद्ध सप्तमी
सप्तमीनिमित्त आज श्री रेणुका देवीला निळ्या रंगाची पैठणी घालण्यात आली
अश्विन शुद्ध सप्तमी
रेणुका देवीचा आज सोमवार सप्तमी चा फोटो
अश्विन शुद्ध सप्तमी
उमरखेड हदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री किशनराव वानखेडे
अश्विन शुद्ध सप्तमी
श्री मनोहर मामा भोसले महाराज
अश्विन शुद्ध सप्तमी
श्री मनोहर मामा भोसले महाराज
अश्विन शुद्ध सप्तमी
श्री मनोहर मामा भोसले महाराज
अश्विन शुद्ध सप्तमी
केंद्रीय मंत्री व्ही आर पाटील यांचे कुटुंबीय
अश्विन शुद्ध सप्तमी
हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री नागेश पाटील आष्टीकर
अश्विन शुद्ध सप्तमी
राज्याचे उद्योग मंत्री श्री सावंत यांच्या सौभाग्यवती
अश्विन शुद्ध सप्तमी
नांदेड येथील प्रसिद्ध भार्गव क्लासेस चे संचालक भार्गव राजे
अश्विन शुद्ध सप्तमी
राज्याचे माहिती व जनसंपर्क संचलनालय चे माजी संचालक श्री शिवाजी मानकर
अश्विन शुद्ध सप्तमी
मंत्री माननीय पंकजा ताई मुंडे
अश्विन शुद्ध सप्तमी
माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतले रेणुका मातेस दर्शन
अश्विन शुद्ध सप्तमी
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे श्री रेणुका देवी दर्शन
अश्विन शुद्ध सप्तमी
राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले
अश्विन शुद्ध सप्तमी
नवरात्र उत्सव 2025 मान्यवरांच्या भेटी

अनोखा उपक्रम : श्री रेणुका देवी संस्थान ने नवरात्र उत्सव 2025 मध्ये माहूर गडावर येणाऱ्या भाविकांचे मनःपूर्वक स्वागत करण्यासाठी उत्सव काळात माहूर बस स्थानकातून ते मंदिर पर्यंत येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बस वर बॅनर लावून भाविकांचे हार्दिक स्वागत केले आहे. तसेच माहुर गडाचा नारा, स्वच्छता आरोग्य आणि प्लास्टिक विरहित वारा असा संदेश दिला आहे. या उपक्रमाचे भाविकातून आनंद व्यक्त करण्यात येत आहे

॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध षष्टी

२८ सप्टेंबर २०२५
अश्विन शुद्ध षष्टी
कुमारिका पूजन करण्यात आले
अश्विन शुद्ध षष्टी
कुमारिका पूजन
अश्विन शुद्ध षष्टी
कुमारिका पूजन करण्यात आले
अश्विन शुद्ध षष्टी
श्री रेणुका देवी मंदिर परिसरात छबिना काढण्यात आला
अश्विन शुद्ध षष्टी
कुमारिका पूजन करण्यात आले
अश्विन शुद्ध षष्टी
आज रविवारी सष्टी निमित्त श्री रेणुका देवीची महाआरती करण्यात आली
अश्विन शुद्ध षष्टी
श्री रेणुका देवी अलंकार पूजा करून घटास सहावी माळ बांधण्यात आली
अश्विन शुद्ध षष्टी
श्री रेणुका देवी मंदिर परिसरात छबिना काढण्यात आला
अश्विन शुद्ध षष्टी
श्री रेणुका देवीची सहावी माळ बांधली
अश्विन शुद्ध षष्टी
श्री रेणुका देवीच्या घटास आज सहावी माळ बांधण्यात आली
अश्विन शुद्ध षष्टी
श्री रेणुका देवीचा आजचा सष्टीचा फोटो
अश्विन शुद्ध षष्टी
अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना ताई पाटील यांनी नवरात्र उत्सवानिमित्त सुरक्षा व्यवस्थेची माहिती दिली
अश्विन शुद्ध षष्टी
रविवारी माहूरगडावर भाविकांची गर्दी

शारदीय नवरात्र उत्सवातील आज रविवार असल्याने माहूर गडावर श्री रेणुका देवीच्या दर्शना करिता भाविक दाखल झाले आहेत संस्थान ने केलेल्या नियोजना नुसार सुलभ दर्शन रांगेचा लाभ भाविक घेत आहेत

अश्विन शुद्ध षष्टी
श्री रेणुका देवी मंदिराची आकर्षक सजावट

जय जगदंब… आज नवरात्र उत्सवातील सष्टी आहे. श्री रेणुका देवीचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे

॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध पंचमी

२७ सप्टेंबर २०२५
अश्विन शुद्ध पंचमी
भैरवी नंतर श्री रेणुका देवीची महाआरती

शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या ललिता पंचमी संगीत सेवा महोत्सव तब्बल 18 तासानंतर शनिवारी सकाळी साडेचार वाजता संपला भैरवी नंतर श्री रेणुका देवीची महाआरती करण्यात आली यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते

अश्विन शुद्ध पंचमी
शनिवारी दुपारची पंचमीची श्री रेणुका देवीची महाआरती विश्वस्त संजय कान्नव यांनी केली
अश्विन शुद्ध पंचमी
श्री रेणुकादेवी मंदिर परिसरात छबिना काढण्यात आला
अश्विन शुद्ध पंचमी
कुमारिका पूजन करण्यात आले
अश्विन शुद्ध पंचमी
घटपूजा व माळ बांधणी संपन्न

शनिवारी सकाळी श्री रेणुका देवीच्या घटाची पूजा करून माळ बांधण्यात आली त्यानंतर श्री रेणुका देवीची महाआरती विश्वस्त विनायकराव फांदाडे यांनी केली.

अश्विन शुद्ध पंचमी
ललिता पंचमी संगीत सेवा महोत्सवाचा समारोप

शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या ललिता पंचमी संगीत सेवा महोत्सव तब्बल 18 तासानंतर शनिवारी सकाळी साडेचार वाजता संपला भैरवी नंतर श्री रेणुका देवीची महाआरती विश्वस्त चंद्रकांत भोपी यांच्या हस्ते करण्यात आली

अश्विन शुद्ध पंचमी
श्री रेणुका देवीचा आज शनिवारी घेतलेला फोटो
अश्विन शुद्ध पंचमी
छबिना काढण्यात आला
अश्विन शुद्ध पंचमी
छबिना काढण्यात आला
अश्विन शुद्ध पंचमी
कुमारिका पूजन
अश्विन शुद्ध पंचमी
कुमारिका पूजन करण्यात आले
अश्विन शुद्ध पंचमी
आज शनिवारी श्री रेणुका देवीच्या घटास माळ बांधताना विश्वस्त
॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध चतुर्थी

२६ सप्टेंबर २०२५
अश्विन शुद्ध चतुर्थी
हिंगोली खासदार नागेश पाटील आष्टीकर गडावर
अश्विन शुद्ध चतुर्थी
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री नागेश पाटील आष्टीकर यांनी आज रेणुका देवीचे दर्शन घेतले. संस्थांन च्या वतीने तहसीलदार अभिजीत जगताप यांनी त्यांचा सन्मान केला
अश्विन शुद्ध चतुर्थी
ललिता पंचमी निमित्त श्री रेणुका देवीला फळांची आरास करण्यात आली आहे
अश्विन शुद्ध चतुर्थी
भक्तिभावाने VDO कुमारीचे पूजन करण्यात आले
अश्विन शुद्ध चतुर्थी
VDO कुमारी पूजनाचा धार्मिक विधी संपन्न
अश्विन शुद्ध चतुर्थी
पुजारी भवानीदास भोपी यांच्या उपस्थितीत श्री रेणुका देवीची महाआरती
अश्विन शुद्ध चतुर्थी
श्री रेणुका देवीची महाआरती पुजारी भवानीदास भोपी यांनी केली
अश्विन शुद्ध चतुर्थी
श्री रेणुका देवीला अलंकार चढविण्यात आले तसेच घटस आज ललिता पंचमीची पाचवी माळ बांधण्यात आली
अश्विन शुद्ध चतुर्थी
सप्तशतीच्या पाठास सुरुवात झाली आहे.
अश्विन शुद्ध चतुर्थी
कुमारिका पूजन करण्यात आले.
अश्विन शुद्ध चतुर्थी
कुमारिका पूजन करण्यात आले.
अश्विन शुद्ध चतुर्थी
कुमारिका पूजन करण्यात आले.
अश्विन शुद्ध चतुर्थी
श्री रेणुका देवीच्या घटास आज ललिता पंचमीची पाचवी माळ बांधण्यात आली
अश्विन शुद्ध चतुर्थी
आज ललिता पंचमी निमित्त श्री रेणुकादेवी स नारंगी रंगाची पैठणी घालण्यात आली.
अश्विन शुद्ध चतुर्थी
पंढरपूर येथे भाविकांसाठी मोबाईल ॲप व QR कोडद्वारे लाईव्ह दर्शनाची सुविधा.

भाविकांना सुलभ दर्शन व्हावे याकरिता श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने क्यू आर कोड तयार करून QR तयार करून लाईव्ह दर्शना करिता फ्री वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविक या सेवेचा लाभ घेत आहेत

अश्विन शुद्ध चतुर्थी
श्री तुळजाभवानी संस्थानतर्फे भाविकांना फ्री वाय-फाय व QR दर्शन सेवा उपलब्ध.

भाविकांना सुलभ दर्शन व्हावे याकरिता श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने क्यू आर कोड तयार करून QR तयार करून लाईव्ह दर्शना करिता फ्री वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविक या सेवेचा लाभ घेत आहेत

अश्विन शुद्ध चतुर्थी
भाविकांसाठी श्री क्षेत्र अंबाजोगाई येथे QR कोडद्वारे मोफत लाईव्ह दर्शनाची सोय.

भाविकांना सुलभ दर्शन व्हावे याकरिता श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने क्यू आर कोड तयार करून QR तयार करून लाईव्ह दर्शना करिता फ्री वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाविक या सेवेचा लाभ घेत आहेत

॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध तृतीया

२५ सप्टेंबर २०२५
अश्विन शुद्ध तृतीया 2
श्री रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त आशिष जोशी
अश्विन शुद्ध तृतीया 2
श्री रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त अरविंद देव
अश्विन शुद्ध तृतीया 2
श्री रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त चंद्रकांत भोपी 
अश्विन शुद्ध तृतीया 2
श्री रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त विनायकराव फांदाडे
अश्विन शुद्ध तृतीया 2
श्री रेणुका देवी चौथ्या माळेची पैठणी व अलंकार चढविण्यात आले
अश्विन शुद्ध तृतीया 2
माहूर – रेणुका संस्थान महाप्रसाद सोय
अश्विन शुद्ध तृतीया 2
परशुराम मंदिर – महाप्रसादाची व्यवस्था
अश्विन शुद्ध तृतीया 2
परशुराम मंदिरात – महाप्रसाद सोय
अश्विन शुद्ध तृतीया 2
रेणुका देवी संस्थान – भाविकांसाठी महाप्रसाद
अश्विन शुद्ध तृतीया 2
भगवान परशुराम मंदिर – महाप्रसाद वितरण
अश्विन शुद्ध तृतीया 2
रेणुका संस्थान – महाप्रसाद सेवा, माहूर
अश्विन शुद्ध तृतीया 2
परशुराम मंदिर – भाविकांसाठी महाप्रसाद व्यवस्था
अश्विन शुद्ध तृतीया 2
रेणुका देवी संस्थान – परशुराम मंदिरात महाप्रसाद

श्री रेणुका देवी संस्थान तर्फे भगवान परशुराम मंदिर येथे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे

अश्विन शुद्ध तृतीया 2
रेणुका देवी मंदिरात LED वॉल सुविधा

भाविकांच्या सुविधे करिता श्री रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याशी LED wall बसविण्यात आली आहे

अश्विन शुद्ध तृतीया 2
कुमारिका पूजन
अश्विन शुद्ध तृतीया 2
कुमारिका पूजन करण्यात आले
अश्विन शुद्ध तृतीया 2
श्री रेणुकादेवी च्या शारदीय नवरात्र उत्सवाची चौथी माळ घटास बांधण्यात आली
अश्विन शुद्ध तृतीया 2
रेणुकादेवी नवरात्र – चौथी माळ घटस्थापना
अश्विन शुद्ध तृतीया 2
श्री रेणुकादेवी च्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या चौथा माळेचा फोटो
अश्विन शुद्ध तृतीया 2
नवरात्र ४था दिवस – रेणुका देवी दर्शनासाठी गर्दी

आज नवरात्र उत्सवाच्या 4 दिवशी श्री रेणुका देवी च्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली

॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध तृतीया

२४ सप्टेंबर २०२५
अश्विन शुद्ध तृतीया
श्री रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त चंद्रकांत भोपी 
अश्विन शुद्ध तृतीया
श्री रेणुका मंदिर पायथ्याशी LED वॉल सुविधा

भाविकांच्या सुविधे करिता श्री रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याशी LED wall बसविण्यात आली आहे

अश्विन शुद्ध तृतीया
बुधवारी मंदिर परिसरात छबिना काढण्यात आला
अश्विन शुद्ध तृतीया
बुधवारी कुमारीका पूजन करण्यात आले
अश्विन शुद्ध तृतीया
बुधवारी तिसऱ्या माळे ची महाआरती पुजारी भवानीदास भोपी यांनी केली
अश्विन शुद्ध तृतीया
श्री रेणुका देवीच्या घटाची पूजा करून तिसरी माळ बांधण्यात आली
अश्विन शुद्ध तृतीया
भाविकांच्या सुविधे करिता विविध ठिकाणी शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था श्री रेणुका देवी संस्थान तर्फे करण्यात आली आहे
अश्विन शुद्ध तृतीया
भाविकांसाठी श्री रेणुकादेवी संस्थानची शुद्ध पाण्याची सुविधा
अश्विन शुद्ध तृतीया
श्री रेणुकादेवी संस्थानतर्फे पिण्याच्या पाण्याची सुविधा
अश्विन शुद्ध तृतीया
बुधवार – तिसरी माळ, कुमारिका पूजन

आज बुधवारी तिसऱ्या माळे ला कुमारिका पूजन करण्यात आले

अश्विन शुद्ध तृतीया
श्री रेणुकादेवी – तिसरी माळ बांधली

श्री रेणुकादेवी च्या घटास तीसरी माळ बांधण्यात आली

अश्विन शुद्ध तृतीया
श्री रेणुका देवी मंदिर फुलांनी सजले

आज बुधवारी श्री रेणुका देवी चे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे

अश्विन शुद्ध तृतीया
आज बुधवार तिसऱ्या माळे चा श्री रेणुका देवीचा फोटो
॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध व्दितीया

२३ सप्टेंबर २०२५
अश्विन शुद्ध व्दितीया
मंगळवार – गडावर गर्दी, नवीन पायऱ्यांवरून भाविकांचे मार्गक्रमण

आज मंगळवारी गडावर प्रचंड भाविकांची गर्दी होती... श्री रेणुका देवी संस्थान ने श्री भगवान परशुराम मंदिराकडून पर्यायी नवीन पायऱ्याची व्यवस्था केली आहे. आज हजारो भाविकांनी सुलभ पद्धतीने त्या मार्गावरून मार्गक्रमण केले.

अश्विन शुद्ध व्दितीया
कुमारिका पूजन करण्यात आले
अश्विन शुद्ध व्दितीया
श्री रेणुका देवी मंदिर परिसरात छबिना काढण्यात आला
अश्विन शुद्ध व्दितीया
श्री रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त चंद्रकांत भोपी
अश्विन शुद्ध व्दितीया
श्री रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त आशिष जोशी
अश्विन शुद्ध व्दितीया
श्री रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त अरविंद देव
अश्विन शुद्ध व्दितीया
श्री रेणुका देवीची महाआरती करताना विश्वस्त विनायकराव फांदाडे
अश्विन शुद्ध व्दितीया
मंगळवार – दुसरी माळ, श्री रेणुकादेवी हिरवी पैठणी

मंगळवारी नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळे ला श्री रेणुका देवीस हिरव्या रंगाची पैठणी घालण्यात आली. घटाची पूजा करून दुसरी माळ बांधण्यात आली

अश्विन शुद्ध व्दितीया
कुमारिका पूजन करण्यात आले
अश्विन शुद्ध व्दितीया
नवरात्र दुसरी माळ – छबिना

नवरात्र उत्सवाच्या दुसऱ्या माळे ला आज छबिना काढण्यात आला

अश्विन शुद्ध व्दितीया
श्री रेणुकादेवी घट दुसरी माळ – विश्वस्त मंडळ

श्री रेणुकादेवी च्या घटास दुसरी माळ बांधताना विश्वस्त चंद्रकांत भोपी,विश्वस्त विनायक फांदाडे,
विश्वस्त अरविंद देव,विश्वस्त आशिष जोशी

अश्विन शुद्ध व्दितीया
श्री रेणुकादेवीचा दुसऱ्या माळे चा फोटो
॥ ॐ ॥

अश्विन शुद्ध प्रतिपदा

२२ सप्टेंबर २०२५
अश्विन शुद्ध प्रतिपदा
माहूरगड परशुराम मंदिरात महाप्रसाद
अश्विन शुद्ध प्रतिपदा
माहूरगडावर परशुराम मंदिरात महाप्रसाद व्यवस्था

माहूरगडावर श्री भगवान परशुराम मंदिर येथे भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे

अश्विन शुद्ध प्रतिपदा
नवरात्र उत्सवी आकर्षक पैठणी

श्री रेणुकादेवी च्या शारदीय नवरात्र उत्सवा करिता संस्थान तर्फे श्री रेणुका देवी करिता आकर्षक पैठणी आणण्यात आल्या आहेत.

अश्विन शुद्ध प्रतिपदा
संस्थानचे सचिव सहाय्यक

शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त संस्थानचे सचिव सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोनतुला यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या

अश्विन शुद्ध प्रतिपदा
नवरात्र उत्सव शुभेच्छा – मान. सुनील वेदपाठक

शारदीय नवरात्र उत्सवा निमित्त संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय सुनील वेदपाठक यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या

अश्विन शुद्ध प्रतिपदा
श्री रेणुका देवीची घटस्थापना झाल्यानंतर देवीची महाआरती करण्यात आली.
अश्विन शुद्ध प्रतिपदा
मंदिर परिसरात छबिना काढण्यात आला
अश्विन शुद्ध प्रतिपदा
मंदिर परिसरात छबिना काढण्यात आला
अश्विन शुद्ध प्रतिपदा
मंदिर परिसरात छबिना काढण्यात आला
अश्विन शुद्ध प्रतिपदा
शारदीय नवरात्र उत्सव घटस्थापना माळ बांधणी

शारदीय नवरात्र उत्सवाची घटस्थापनेची पहिली माळ बांधताना संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय सुनील वेदपाठक, सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोनतुला, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी व पुजारी

अश्विन शुद्ध प्रतिपदा
श्री रेणुकादेवी चा घटस्थापने चा फोटो
अश्विन शुद्ध प्रतिपदा
नवरात्र उत्सवाचा संगीत सेवेसह शुभारंभ

नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी संगीत सेवेचे करून शुभारंभ करताना संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय सुनील वेदपाठक, सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोनतुला, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त संजय कांनव

अश्विन शुद्ध प्रतिपदा
शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेचे विमोचन करताना

शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेचे विमोचन करताना संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय सुनील वेदपाठक, सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोनतुला, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त संजय कांनव

अश्विन शुद्ध प्रतिपदा
सनई वादक पंडित नितीन धुमाळ यांनी सनई वादन केले

सनई वादक पंडित नितीन धुमाळ यांनी सनई वादन केले. संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय सुनील वेदपाठक, सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोनतुला यांची उपस्थिती होती 

अश्विन शुद्ध प्रतिपदा
नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी संगीत सेवेचे करून शुभारंभ करताना

नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी संगीत सेवेचे करून शुभारंभ करताना संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय सुनील वेदपाठक, सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोनतुला, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त संजय कांनव 

अश्विन शुद्ध प्रतिपदा
नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी संगीत सेवेचे करून शुभारंभ करताना

नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी संगीत सेवेचे करून शुभारंभ करताना संस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा न्यायाधीश माननीय सुनील वेदपाठक, सहाय्यक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोनतुला, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त संजय कांनव 

अश्विन शुद्ध प्रतिपदा
शारदीय नवरात्र उत्सवाचा आज पहिला दिवस.

शारदीय नवरात्र उत्सवाचा आज पहिला दिवस..मंगलमय दिवसाची सुरुवात झाली आहे... श्री रेणुका देवीचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे... भाविक श्री रेणुका देवीच्या दर्शनाकरिता गडावर दाखल झाले आहे.

अश्विन शुद्ध प्रतिपदा
पूर्वतयारी

श्री रेणुका देवीच्या नवरात्र उत्सवास अश्विन शुद्ध प्रतिपदा सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी प्रारंभ होणार आहे. श्री रेणुका देवीचे मंदिर फुलांनी सजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

अश्विन शुद्ध प्रतिपदा
पूर्वतयारी

श्री रेणुका देवी मंदिराच्या पायथ्याशी गोलाई मध्ये मंडप उभारण्यात आला आहे

अश्विन शुद्ध प्रतिपदा
पूर्वतयारी

श्री भगवान परशुराम मंदिराकडे नवीन पायऱ्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

अश्विन शुद्ध प्रतिपदा
श्री रेणुका माता मंदिर समोर भव्य मंडप उभारण्यात आला आहे