सुरक्षित डिजिटल देणगी पद्धती
संस्थानतर्फे सर्व प्रमुख यूपीआय (Google Pay, PhonePe, Paytm, BHIM), क्रेडिट/डेबिट कार्ड, व नेट बँकिंग द्वारे सुरक्षित देणगी स्वीकारली जाते.
थेट बँक हस्तांतरण (NEFT / RTGS) तपशील:
प्रमुख पूजा, विधी व सेवा समर्पण
खालील सेवेवर क्लिक केल्यास रक्कम आपोआप भरली जाईलशाश्वत पूजा निधी
श्रींच्या चरणी कायमस्वरूपी नित्य पूजा व अभिषेक
महापोळा व दसरा विशेष पूजा
अश्विन शुद्ध दशमी विजयादशमी व महापोळा महापूजा
पौर्णिमा विशेष अभिषेक
वर्षभरातील १२ पवित्र पौर्णिमांना आपल्या नावे विशेष अभिषेक
भोगीपूजा विधी
आई रेणुकेच्या चरणी नैवेद्य व विशेष धार्मिक भोगी विधी
दैनिक विशेष अभिषेक
श्री रेणुका मातेचा पाद्यपूजा व मंगल अभिषेक विधी
मानस पूजा सेवा
भाविक भक्तांसाठी श्रद्धायुक्त मानस पूजा समर्पण
महाप्रसाद अन्नदान सेवा
माहूर गडावरील हजारो भाविकांना नित्य महाप्रसाद वाटप
मंदिर जीर्णोद्धार व विकास
गडावरील तीर्थक्षेत्र विकास, जीर्णोद्धार व भाविक सुविधा निधी
अखंड नंदादीप सेवा
श्री मातेच्या गर्भगृहातील अखंड प्रज्वलित नंदादीप सेवा निधी