अश्विन शुद्ध चतुर्थी
मंदिर परिसरात छबिना फिरवण्यात आला.
मंदिर परिसरात छबिना फिरवण्यात आला.
अश्विन शुद्ध चतुर्थीला श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी घेतले श्री रेणुका देवीचे दर्शन
अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी आज श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले. यावेळी संस्थानच्या वतीने संस्थानचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे, विश्वस्त चंद्रकांत भोपी आणि विश्वस्त संजय कान्नव यांनी त्यांचा सन्मान केला.
व्यवस्थापक विजय राऊत आणि सुरक्षा अधिकारी महादेव मुंडे उपस्थित होते. तसेच, श्री. सूरज गुरव यांनी मंदिर परिसराची पाहणी केली.
नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सूरज गुरव साहेब यांनी सहकुटुंब श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले.
महाआरती नंतर कुमारिका पूजन करण्यात आले.
कुमारीका पूजन करण्यात आले.
श्री रेणुका मातेची महाआरती करताना विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी.
श्री रेणुका मातेची महाआरती करताना विश्वस्त श्री. संजय कान्नव.
श्री रेणुका देवीच्या महाआरतीपूर्वी शंखनाद करण्यात आला
श्री रेणुका देवीच्या घटास आज चौथी माळ बांधण्यात आली.
श्री रेणुका मातेचा आजचा फोटो
श्री रेणुका देवीच्या घटाला आज चौथी माळ माळ बांधण्यात आली.
आज चौथ्या माळेनिमित्त माहूरगडावरील श्री रेणुका देवी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
अश्विन शुद्ध तृतीया
जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांचे श्री रेणुका मातेचे दर्शन व महाप्रसाद सेवा
नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांनी आज अश्विन शुद्ध तृतीयेच्या मुहूर्तावर श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले तसेच श्री परशुराम भगवान मंदिरात महाप्रसाद सेवा अर्पण केली. यावेळी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. बी. सरवणन आणि माहूरचे तहसीलदार श्री. अभिजीत जगताप उपस्थित होते.
नांदेडचे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांचे भाविकांना व नागरिकांना आवाहन
जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांनी सपत्नीक श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन पूजा-अभिषेक केला व महाआरती केली.
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांचा सपत्नीक सन्मान
नांदेडचे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांचा श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव डॉ. बी. सरवणन, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष श्री. अभिजीत जगताप, विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, श्री. संजय कान्नव, श्री. आशिष जोशी व श्री. अरविंद देव यांनी सत्कार केला. याप्रसंगी व्यवस्थापक श्री. विजय राऊत, श्री. योगेश साबळे तसेच संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांचा सपत्नी सत्कार
नांदेडचे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांचा श्री रेणुका देवी संस्थानच्या वतीने सपत्नी सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव डॉ. बी. सरवणन, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष श्री. अभिजीत जगताप, विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, श्री. संजय कान्नव, श्री. आशिष जोशी व श्री. अरविंद देव यांनी सत्कार केला. याप्रसंगी व्यवस्थापक श्री. विजय राऊत, श्री. योगेश साबळे तसेच संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांनी सपत्नीक श्री रेणुका मातेची ओटी भरली व महाआरती केली
नांदेडचे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांनी सपत्नीक माहूरगडावरील श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन ओटी भरली व महाआरती केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव डॉ. बी. सरवणन, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष श्री. अभिजीत जगताप, विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, विश्वस्त श्री. संजय कान्नव, व्यवस्थापक श्री. विजय राऊत तसेच संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
नांदेडचे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले सपत्नीक श्री रेणुका मातेची महाआरती करताना.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे सपत्नीक दर्शन.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे श्री रेणुका मातेचे दर्शन
नांदेडचे जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांनी सपत्नीक माहूरगडावरील श्री रेणुका मातेचे दर्शन घेऊन पूजा व अभिषेक केला. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा सचिव डॉ. बी. सरवणन, तहसीलदार तथा कोषाध्यक्ष श्री. अभिजीत जगताप, विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, विश्वस्त श्री. संजय कान्नव, व्यवस्थापक श्री. विजय राऊत तसेच संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.
महाआरतीनंतर कुमारिका पूजन करण्यात आले. आमदार श्री. सुनील आण्णा शेळके यांनी सपत्नीक कुमारिका पूजन केले.
महाआरतीनंतर कुमारिका पूजन करण्यात आले. आमदार श्री. सुनील आण्णा शेळके यांनी सपत्नीक कुमारिका पूजन केले.
आज मंगळवारी तिसऱ्या माळेनिमित्त महाआरती करताना पुजारी श्री. भवानीदास भोपी.
आमदार श्री. सुनील शेळके यांनी सहकुटुंब कुमारिका पूजन करून आरती केली.
कुमारिका पूजन करण्यात आले
श्री रेणुका देवीच्या घटास आज तिसरी माळ बांधण्यात आली.
आमदार श्री. सुनील शेळके यांनी सहकुटुंब श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले.
श्री रेणुका देवीचे आजचे फोटो
श्री. अमोल मिटकरी यांची भेट
माजी आमदार श्री अमोल मिटकरी यांनी श्री रेणुका देवी संस्थान कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी उपस्थित व्यवस्थापक श्री विजय राऊत.
अश्विन शुद्ध तृतीया : मातेला अलंकार व सुवर्ण दागिने
पुजारी श्री.भवानीदास भोपी यांचेकडून शृंगार करण्यात आला.
श्री रेणुका मातेस फुलांची दुहेरी सजावट करण्यात आली. विविधरंगी पुष्पांनी सजलेले मातेचे मंदिर व परिसर.
माजी आमदार अमोल मिटकरी यांनी सहकुटुंब श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले.
माजी आमदार अमोल मिटकरी यांनी सहकुटुंब श्री रेणुका मातेचे दर्शन घेतले.
शक्तीची उपासना, भक्तीचा उत्सव – नवरात्रोत्सवाची तिसरी माळ
देवी मंदिराची आकर्षक फुलांनी सजवलेली मनमोहक आरास
जय माता दी! नवरात्रोत्सवाची भक्तिमय तिसरी माळ
नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला मंदिर सजले भक्तीच्या रंगात
नवरात्रोत्सवाची भक्तिमय तिसरी माळ सजविण्यात आली.
तिसऱ्या माळेनिमित्त देवी मंदिराचा मनमोहक साज
नवरात्रोत्सवाची तिसरी माळ – देवी मंदिराची मनमोहक पुष्पसजावट
नवरात्रोत्सवाची तिसरी माळ – देवी मंदिराची मनमोहक पुष्पसजावट
नवरात्रोत्सवाची तिसरी माळ – देवी मंदिराची मनमोहक पुष्पसजावट
आज नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेनिमित्त देवीचे मंदिर आकर्षक व सुंदर फुलांनी सजविण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाची तिसरी माळ – देवी मंदिराची मनमोहक पुष्पसजावट
आज नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या माळेनिमित्त देवीचे मंदिर आकर्षक व सुंदर फुलांनी सजविण्यात आले आहे.
अश्विन शुद्ध व्दितीया
शारदीय नवरात्र महोत्सवात सांस्कृतिक कलावंतांचा सन्मान करताना विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी व केदार गुरुजी.
परशुराम मंदिर परिसरात भाविक महाप्रसादाचा लाभ घेताना.
परशुराम मंदिराजवळ भाविक महाप्रसादाचा लाभ घेताना.
मंदिर परिसरातील देवतांचा छबिना काढण्यात आला.
मंदिर परिसरातील देवतांचा छबिना काढण्यात आला.
समर्थ सेवेकरी परिवार, कंधार यांच्या वतीने श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन दुर्गा सप्तशती पाठ करण्यात आला.
आज अश्विन शुद्ध द्वितीयेला कुमारिका पूजन संपन्न झाले.
आज अश्विन शुद्ध द्वितीयेला कुमारिका पूजन करण्यात आले.
श्री रेणुका देवीची महाआरती करताना संस्थानचे विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी व श्री. विनायकराव फांदाडे.
श्री रेणुका देवीची महाआरती करताना संस्थानचे विश्वस्त श्री. संजय काण्णव.
श्री रेणुका देवीस तांबूल (विडा) अर्पण करताना संस्थानचे विश्वस्त श्री. संजय काण्णव.
महाआरतीपूर्वी श्री रेणुका देवीस धूप दाखविताना संस्थानचे विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी.
श्री रेणुका देवीच्या घटास आज दुसरी माळ बांधण्यात आली.
नवरात्रोत्सवानिमित्त बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून मंदिर परिसराची पाहणी
श्री रेणुका देवी नवरात्रोत्सवात सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेची तपासणी करताना बॉम्बशोधक व नाशक पथकाने मंदिर परिसराची पाहणी केली.
भाविकांसाठी श्री रेणुका देवी मंदिर व परिसरात संस्थानतर्फे फ्री वाय-फाय सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
श्री रेणुका देवीच्या महाआरतीनंतर कुमारिका पूजन करण्यात आले.
श्री रेणुका देवीचा आज दुसऱ्या माळेचा फोटो
अश्विन शुद्ध द्वितीया रेणुका देवी महाआरती करण्यात आली.
अश्विन शुद्ध द्वितीयेला दुसरी माळ बांधण्यात आली
यावेळी संस्थानचे विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, श्री. संजय काण्णव, श्री. अरविंद देव, श्री. अभिजीत फांदाडे आणि श्री. विनायकराव फांदाडे उपस्थित होते.
डॉ. किरण जाधव यांनी सपत्नीक घेतले श्री रेणुका देवीचे दर्शन; संस्थानतर्फे सत्कार
डॉ. किरण जाधव, आयुक्त, सेवा हक्क आयोग, छत्रपती संभाजीनगर विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी आज सपत्नीक श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार श्री. अभिजीत जगताप आणि विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थानचे व्यवस्थापक श्री. विजय राऊत उपस्थित होते.
संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार श्री. अभिजीत जगताप आणि विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
डॉ. किरण जाधव, आयुक्त, सेवा हक्क आयोग, छत्रपती संभाजीनगर विभाग, महाराष्ट्र राज्य यांचा संस्थानतर्फे सन्मान करण्यात आला.
अश्विन शुद्ध द्वितीयेला रेणुका मातेस पुष्पहारांनी सजविण्यात आले.
अश्विन शुद्ध द्वितीयेला मातेला विश्वस्त तथा पुजारी श्री. विनायक फांदाडे यांच्या हस्ते अलंकार व सुवर्णदागिन्यांनी शृंगार करण्यात आला.
भाविकांच्या सुविधेसाठी एलईडी स्क्रीन व नियंत्रण कक्षाची व्यवस्था
भाविकांसाठी महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र स्वच्छ सुलभ शौचालयांची सुविधा उपलब्ध.
भाविकांसाठी स्वच्छ सुलभ शौचालयाची सुविधा
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे भाविकांच्या सोयीसाठी स्वच्छ व सुलभ शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत स्वच्छता व आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे.
भाविकांना उष्णतेपासून दिलासा देण्यासाठी पायऱ्यांवर कुलरची व्यवस्था
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे भाविकांना उष्णतेचा त्रास होऊ नये व दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिलासा मिळावा, यासाठी पायऱ्यांवरील विविध ठिकाणी कुलर बसविण्यात आले आहेत. भाविकांच्या सोयीसाठी संस्थानतर्फे विशेष काळजी घेतली जात आहे.
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे स्वच्छतेसाठी विशेष व्यवस्था
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे परिसरातील स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त स्वच्छता स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले असून, भाविकांना स्वच्छ व सुंदर परिसर उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
भाविकांच्या सेवेसाठी आपत्कालीन आरोग्य पथक सज्ज
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आपत्कालीन आरोग्य पथक कार्यरत ठेवण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत भाविकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी हे पथक सज्ज आहे
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे भाविकांसाठी एलईडी स्क्रीन व नियंत्रण कक्षाची सुविधा
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी मोठी एलईडी स्क्रीन बसविण्यात आली आहे. तसेच भाविकांना विविध सूचना देण्यासाठी व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या सुविधांमुळे भाविकांना दर्शन व व्यवस्थापनासंदर्भातील माहिती सहज उपलब्ध होत आहे.
अश्विन शुद्ध प्रतिपदा
बंजारा समाजाचे पारंपरिक नृत्य सादर केल्यानंतर संस्थानतर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन कलावंतांचा सत्कार करण्यात आला.
बंजारा पारंपरिक नृत्य सादर करणाऱ्या कलावंतांचा संस्थानतर्फे सत्कार
माहूरगडावर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा शुभारंभ संस्थानच्या अध्यक्षा तथा धर्मादाय सहआयुक्त श्रीमती हिरा शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थानचे विश्वस्त श्री. संजय काण्णव, पोलीस निरीक्षक श्री. देविदास चोपडे, व्यवस्थापक श्री. विजय राऊत, श्री. अरुण घोडेकर आणि श्री. आकाश वानखेडे उपस्थित होते.
श्री दुर्गा शतचंडी पाठ व चतुर्वेद पारायणास दीपप्रज्वलन करून प्रारंभ करण्यात आला.
माहूरगडावर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा शुभारंभ संस्थानच्या अध्यक्षा तथा धर्मादाय सहआयुक्त श्रीमती हिरा शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थानचे विश्वस्त श्री. संजय काण्णव, पोलीस निरीक्षक श्री. देविदास चोपडे, व्यवस्थापक श्री. विजय राऊत, श्री. अरुण घोडेकर आणि श्री. आकाश वानखेडे उपस्थित होते.
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचा शुभारंभ
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसादाचा शुभारंभ संस्थानच्या अध्यक्षा तथा धर्मादाय सहआयुक्त श्रीमती हिरा शेळके यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संस्थानचे विश्वस्त श्री. संजय काण्णव, पोलीस निरीक्षक श्री. देविदास चोपडे, व्यवस्थापक श्री. विजय राऊत, श्री. अरुण घोडेकर आणि श्री. आकाश वानखेडे उपस्थित होते.
माहूरगड येथे शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त अश्विन शुद्ध प्रतिपदेला ब्रम्हवृंदाकडून हस्ते नवचंडी पाठ संपन्न झाला.
माहूरगडावर अश्विन शुद्ध प्रतिपदेला ब्रम्हवृंदाकडून नवचंडी पाठ संपन्न.
राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत नऊ दिवसीय विशेष सेवा शिबिराचे आयोजन
रेणुका देवी महाविद्यालय, माहूर आणि बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने नऊ दिवसीय विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला भाविकांची प्रचंड गर्दी.
छबिना काढण्यात आला.
कुमारिका पूजन
कुमारिका पूजन | अश्विन शुद्ध प्रतिपदा, ११/१०/२०२६
कुमारिका पूजन
अश्विन शुद्ध प्रतिपदा, दिनांक ११/१०/२०२६ रोजी धर्मादाय सह आयुक्त, नांदेड यांच्या व संस्थानच्या अध्यक्षा श्रीमती हिरा शेळके यांच्या हस्ते कुमारिका पूजन संपन्न झाले.
श्री रेणुका देवी संस्थानच्या अध्यक्षा श्रीमती हिरा शेळके यांचा सत्कार संस्थानचे विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, श्री. संजय काण्णव आणि श्री. अरविंद देव यांनी केला.
श्री रेणुका देवी मंदिर परिसरात छबिना फिरविण्यात आला
श्री रेणुका मातेचा घटस्थापना झाल्यानंतरचे छायाचित्र
माजी मंत्री श्री. धनंजय मुंडे यांना श्री रेणुका देवी संस्थानतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यांनी श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन महाआरती केली.
माजी मंत्री श्री. धनंजय मुंडे यांनी आज श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन महाआरती केली.
श्री रेणुका देवीच्या महाआरतीनंतर कुमारिका पूजन करण्यात आले
श्री रेणुका देवीच्या महाआरतीनंतर कुमारिका पूजन करण्यात आले
माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आज श्री रेणुका देवीचे दर्शन घेऊन महाआरती केली.
घटस्थापनेनंतर श्री रेणुका देवीची महाआरती संपन्न
घटस्थापनेनंतर श्री रेणुका देवीची महाआरती संस्थानच्या अध्यक्षा श्रीमती हिरा शेळके, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार श्री. अभिजीत जगताप, विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, श्री. संजय काण्णव आणि पुजारी श्री. भवानीदास भोपी यांच्या हस्ते करण्यात आली.
श्री रेणुका देवीची घटस्थापना आज संस्थानच्या अध्यक्ष श्रीमती हिरा शेळके यांच्या हस्ते करण्यात आली.
नियंत्रण कक्षातून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करताना उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे
श्री रेणुका देवी संस्थानच्या नियंत्रण कक्षातून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करताना संस्थानचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. किरण भोंडवे.
श्री रेणुका देवीस आज पहिली माळ चढविण्यात आली
अश्विन शुद्ध प्रतिपदेनिमित्त श्री रेणुका मातेस घटस्थापना व अलंकार महापूजा संपन्न
अश्विन शुद्ध प्रतिपदा, दिनांक 11/10/2026 रोजी धर्मादाय सहआयुक्त, नांदेड तथा संस्थानच्या अध्यक्ष श्रीमती हिरा शेळके यांच्या हस्ते घटस्थापना व श्री रेणुका मातेची अलंकार महापूजा संपन्न झाली. यावेळी संस्थानचे विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी व पुजारी उपस्थित होते.
पं. नितीन धुमाळ यांच्या सनई वादनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना संस्थानच्या अध्यक्ष श्रीमती हिरा शेळके व मान्यवर.
पं. नितीन धुमाळ यांच्या सनई वादनाचा दीपप्रज्वलनाने शुभारंभ
प्रसिद्ध सनईवादक पंडित नितीन धुमाळ यांच्या सनई वादनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना संस्थानच्या अध्यक्ष श्रीमती हिरा शेळके. यावेळी विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, श्री. संजय काण्णव, व्यवस्थापक श्री. विजय राऊत, श्री. योगेश साबळे आणि श्री. नितीन गेडाम उपस्थित होते.
श्री रेणुका देवीच्या अलंकारांची माहिती घेताना अध्यक्ष श्रीमती हिरा शेळके व विश्वस्त उपस्थित
श्री रेणुका देवीच्या अलंकारांची माहिती देताना संस्थांन च्या अध्यक्ष श्रीमती हिरा शेळके, सोबत विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय काण्णव, योगेश साबळे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संतोष बांगर यांनी सपत्नीक श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले
कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संतोष बांगर यांनी सपत्नीक श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले
प्रसिद्ध सनईवादक पं. नितीन धुमाळ यांच्या सनई वादनाचा दीपप्रज्वलनाने शुभारंभ
प्रसिद्ध सनईवादक पंडित नितीन धुमाळ यांच्या सनई वादनाचा दीपप्रज्वलन करून शुभारंभ करताना संस्थानच्या अध्यक्ष श्रीमती हिरा शेळके. यावेळी विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, श्री. संजय काण्णव, व्यवस्थापक श्री. विजय राऊत, श्री. योगेश साबळे आणि श्री. नितीन गेडाम उपस्थित होते.
घटस्थापनेनिमित्त श्री रेणुका देवी मंदिराची आकर्षक पुष्पसजावट; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
आज श्री रेणुका देवीची घटस्थापना असून, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री रेणुका देवीचे मंदिर आकर्षक फुलांनी सजविण्यात आले आहे. देवीच्या दर्शनासाठी भाविक गडावर दाखल झाले आहेत.
श्री रेणुका देवी मंदिर पायथ्याशी आकर्षक प्रवेशद्वार व मंडप उभारण्यात आला आहे
नवरात्रोत्सवाच्या पूर्वसंध्येला श्री रेणुका देवीचे मंदिर सजविण्यात आले.
भाविकांसाठी महाप्रसादाची सुविधा
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे भाविकांना महाप्रसाद सेवा
श्री रेणुका देवी संस्थानतर्फे भाविकांकरिता श्री भगवान परशुराम मंदिर येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
फुलांची सजावट पूर्वतयारी
फुलांची सजावट पूर्वतयारी
घटस्थापनेनिमित्त श्री रेणुका देवी मंदिराच्या पुष्पसजावटीची पाहणी
घटस्थापनेच्या पूर्वसंध्येला माहूरगडावरील श्री रेणुका देवी मंदिर फुलांनी सजविण्यात येणार असून, त्याची पाहणी करताना धर्मादाय सहआयुक्त तथा संस्थानच्या अध्यक्ष श्रीमती हिरा शेळके उपस्थित होत्या. यावेळी संस्थानचे विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, श्री. संजय काण्णव, व्यवस्थापक श्री. विजय राऊत आणि श्री. योगेश साबळे उपस्थित होते.
नवरात्रोत्सवानिमित्त देवीला अर्पण केलेल्या १५ पैठण्यांचे अवलोकन
श्री रेणुका देवी संस्थान, माहूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त भाविक भक्तांनी मातेला १५ पैठण्या अर्पण केल्या. या पैठण्यांचे अवलोकन करताना धर्मादाय सहआयुक्त तथा संस्थानच्या अध्यक्ष श्रीमती हिरा शेळके, विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, श्री. संजय काण्णव, श्री. अरविंद देव, व्यवस्थापक श्री. विजय राऊत आणि लेखापाल श्री. योगेश साबळे उपस्थित होते.
अद्ययावत संकेतस्थळाचे सादरीकरण
श्री रेणुकादेवी संस्थानच्या अध्यक्ष तथा धर्मादाय सहआयुक्त श्रीमती हिरा शेळके यांना अद्ययावत संकेतस्थळाची माहिती देताना सेटट्राइबचे श्री. सारंग वाकोडीकर. यावेळी संस्थानचे विश्वस्त श्री. चंद्रकांत भोपी, श्री. संजय काण्णव आणि व्यवस्थापक श्री. विजय राऊत उपस्थित होते.