श्री रेणुका देवी पावन दैनंदिन दर्शन व महाआरती
माहूर गडावरील मूळ शक्तिपीठातील मातेचे थेट मंगल दर्शन व विधीवत आरती सोहळा.
श्री रेणुका माता मंदिर दर्शन व परशुराम तीर्थ
माहूर गडाचा विहंगम देखावा, पवित्र पायऱ्यांचा मार्ग व गाभारा दर्शन.
दीपावली निमित्त विधीवत लक्ष्मीपूजन व महाआरती
संस्थानच्या विश्वस्तांच्या हस्ते संपन्न झालेले पावन लक्ष्मीपूजन व आरती सोहळा.
माहूर गडावर आकर्षक विद्युत रोषणाई व दीप प्रज्वलन
शेकडो दिव्यांनी व रंगीबेरंगी रोषणाईने उजळलेला माहूर गडाचा मनमोहक परिसर.
महालक्ष्मी पूजनानिमित्त पुष्प सजावट व अलंकार दर्शन
मातेच्या गाभाऱ्यात सुवासिक फुलांची आरास व अलंकारांनी सजलेले मनोहारी दर्शन.
नवरात्रौत्सव दर्शन अनुभव — डॉ. शर्मा (अकोला)
माहूर गडावरील दर्शन व्यवस्था, स्वच्छता व सुविधांविषयी यात्रेकरू भाविकांचा अनुभव.
दर्शन अनुभव — श्री संतोष चौधरी (हिंगोली)
माहूर गडावरील अन्नदान व यात्रा व्यवस्थेबाबत भाविकांची मनोगते.
दर्शन अनुभव — श्री अमोल पडोळे (नागपूर)
नागपूरहून आलेल्या भाविकांचा माहूर गड यात्रा अनुभव व समाधान.