।। श्री रेणुका माता प्रसन्न ।।
श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड
🌺 ।। श्री रेणुकायै नमः ।।
🌺 ।। ॐ ऐं ह्रीं क्लीं श्री रेणुकायै नमः ।। 🌺 | साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ
हेल्पलाईन: 9850335335 भाविक संख्या: 13,165,523 लॉगिन
🎭 भक्ती संगीत व कला समर्पण 🎭

नवरात्रौत्सव गायन आणि नृत्य सेवा

माहूर गडावर आदिशक्ती रेणुका मातेच्या चरणी सुप्रसिद्ध कलाकार व भाविकांनी सादर केलेली संगीत, भजन व नृत्य सेवा

मुखपृष्ठ » भक्ती दालन » गायन आणि नृत्य सेवा
इतर वर्षे:
कला सेवा वर्ष 2023

पंडित नितीनजी धुमाळ यांचा सत्कार

माहूर गडावर गेल्या नऊ दिवसापासून सुमधुर सनई वादन करणारे सुप्रसिद्ध सनई वादक पंडित नितीनजी धुमाळ यांचा शाल,श्रीफळ,प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करताना संस्थानचे अध्यक्ष तथा नांदेड चे प्रमुख जिल्हा न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी केला. यावेळी विश्वस्त,पुजारी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कला सेवा वर्ष 2023

आश्विन शुद्ध अष्टमी

आज अष्टमी : पहाटे पासून श्री रेणुका देवी मंदिरा समोर सुप्रसिद्ध सनई वादक श्री नितीनजी धुमाळ (नाशिक) यांचे सुमधुर सनई वादनाचा कार्यक्रम सुरू आहे.

कला सेवा वर्ष 2023

आश्विन शुद्ध सप्तमी : संगीत सेवा

मुकुंद मुरलीधर बादरा, पुणे यांनी संगीत सेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2023

आश्विन शुद्ध सप्तमी : संगीत सेवा

संगीत सेवा मनःपूर्वक ऐकताना ऐकताना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत साहेब व मान्यवर.

कला सेवा वर्ष 2023

आश्विन शुद्ध सप्तमी : संगीत सेवा

माहूर नगरपंचायत चे मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड दीप प्रज्वलन करताना.

कला सेवा वर्ष 2023

आश्विन शुद्ध सप्तमी : संगीत सेवा

विश्वस्त चंद्रकांत भोपी दीप प्रज्वलन करताना.

कला सेवा वर्ष 2023

आश्विन शुद्ध सप्तमी : संगीत सेवा

तहसीलदार किशोर यादव साहेब दीप प्रज्वलन करताना.

कला सेवा वर्ष 2023

आश्विन शुद्ध सप्तमी : संगीत सेवा

श्री रेणुका देवी नवरात्र उत्सवाच्या आज सप्तमीला सप्तमीला संगीत सेवेच्या दुसऱ्या सत्राचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दीप प्रज्वलन करून केले. संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार किशोर यादव, उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी दादासाहेब शिनगारे,विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कानव, मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड,विश्वस्त आशिष जोशी, विश्वस्त बालाजी जगत,विश्वस्त दुर्गादास भोपी, विश्वस्त अरविंद देव उपस्थित होते.

कला सेवा वर्ष 2023

शुक्रवारी सायंकाळी अनुजा वाळूजकर इंदोर यांनी गायन केले.

कला सेवा वर्ष 2023

शुक्रवारी सायंकाळी केतकी कुलकर्णी वर्धा यांनी अभंग व भक्ती गीत सादर केले.

कला सेवा वर्ष 2023

शुक्रवारी दुपारी विलास कुलकर्णी मेहुंनकर, संभाजीनगर येथील भजनी मंडळी ने भजन सादर केले.

कला सेवा वर्ष 2023

दीप प्रज्वलन करताना विश्वस्त मंडळी.

कला सेवा वर्ष 2023

जागर आदिशक्तीचा कार्यक्रम

नांदेड येथील जागर आदिशक्तीचा हा सुंदर कार्यक्रम अंजली जगदीश देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कार्यक्रम महाराष्ट्राची लोकपरंपरा लोकधारा कायम राखत नृत्य सादर केले.

कीर्ती पंढरपूरकर कस्तुरे, पुणे यांनी ललिता पंचमी निमित्त श्री रेणुका देवी मंदिर माहूर येथे संगीत सेवा दिली.

कला सेवा वर्ष 2023

किनवट येथील नेत्रा व अनघा, अमोल  रश्मी कंचरलावार यांनी भरतनाट्यम सादर केले.

कला सेवा वर्ष 2023

पोवाडा सादरीकरण

ललिता पंचमी निमित्त श्री रेणुका देवी मंदिर माहूर येथे संगीत सेवेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता किनवट येथील प्रा.डॉ मार्तंड कुलकर्णी यांनी पोवाडा सादर केला.

कला सेवा वर्ष 2023

संगीत सेवेस भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कला सेवा वर्ष 2023

श्री रेणुका देवी मंदिर माहूर येथे संगीत सेवेचा कार्यक्रम

ललिता पंचमी निमित्त श्री रेणुका देवी मंदिर माहूर येथे संगीत सेवेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नागपूर येथील प्रसन्न जोशी, राहुल मानेकर, श्रीकांत पिसे,रवी सातफळे यांनी गझल, भक्ती गीते गायली.

कला सेवा वर्ष 2023

संजय जोशी आणि संच नांदेड यांनी गीत रामायण सादर केले.

कला सेवा वर्ष 2023

श्री रेणुकादेवी मंदिर येथे ललिता पंचमी निमित्त जागरण.

देवीचा गोंधळ सादर करत किनवट येथील सचिन शिंदे यांच्या एस नटराजन डान्स अकॅडमीच्या वतीने शालेय मुलींनी सुंदर सादरीकरण करून देवीला गोंधळातून नमन केले.

कला सेवा वर्ष 2023

किनवट येथील नेत्रा व अनघा अमोल रश्मी कंचरलावार यांनी भरतनाट्यम सादर केले.

कला सेवा वर्ष 2023

श्री रेणुकादेवी मंदिर येथे ललिता पंचमी निमित्त जागरण.

माहूर येथील श्री रेणुकादेवी मंदिर येथे ललिता पंचमी निमित्त जागरण करण्यात आले. जागर आदिशक्तीचा हा सुंदर कार्यक्रम नांदेड येथील महिला भगिनींनी सादर केला. प्रमुख सौ. अंजली जगदीशराव देशमुख यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कार्यक्रम महाराष्ट्राची लोकपरंपरा, लोकधारा याच दर्शन घडवणारी होती. गोंधळ, भारुड, भजन याबरोबरच विविध गाण्यांचा समावेश सर्वांचं मन मंत्रमुग्ध करणारा ठरला.

नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी नामवंत गायकांनी सेवा सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.

उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सायंकाळी संगीत सेवेच्या दुसऱ्या सत्रात नामवंत गायकांनी श्री रेणुका देवीचा दरबारात आपली संगीत सेवा सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले.

कला सेवा वर्ष 2023

सोमवार संगीत सेवेचा संध्याकाळ.

सोमवारी संगीत सेवेच्या संध्याकाळच्या सत्रात वर्षा किरण जोशी संभाजीनगर यांनी उत्कृष्ट संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2023

राष्ट्र जागरणम् सादरीकरण

आज सोमवारी दुपारच्या संगीत सेवेच्या सत्रात प्राध्यापक डॉक्टर ऋचा विकास देव,नागपूर यांनी राष्ट्र जागरणम् सादर केले

कला सेवा वर्ष 2023

यवतमाळ येथील सौ वर्षा इंगोले व त्यांच्या संचांनी उत्कृष्ट गायन सेवा दिली.

यवतमाळ येथील सौ वर्षा इंगोले व त्यांच्या संचांनी संगीत सेवेच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात उत्कृष्ट गायन सेवा दिली. ह्या सादरीकरणाचा आनंद ह्या संकेतस्थळाच्या वापरकर्त्यांना घेता यावा ह्यासाठी अपलोड करीत आहोत.

कला सेवा वर्ष 2023

यवतमाळ येथील सौ वर्षा इंगोले व त्यांच्या संचांनी संगीत सेवेच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात उत्कृष्ट गायन सेवा दिली.

कला सेवा वर्ष 2023

दादासाहेब सिनगारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन

संस्थानचे उपाध्यक्ष उपविभागी पोलीस अधिकारी दादासाहेब सिनगारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

कला सेवा वर्ष 2023

विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त संजय कानव यांनी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.

कला सेवा वर्ष 2023

सौ.कल्याणी व शांती भूषण देशपांडे यांचे उत्कृष्ट कैवल्य गायन.

संभाजीनगर येथील सौ.कल्याणी व शांती भूषण देशपांडे यांनी संगीत सेवेच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या सत्रात उत्कृष्ट कैवल्य गायन केले.

कला सेवा वर्ष 2023

गायन सेवेचे सादरीकरण

श्री रेणुका देवी नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळच्या पहिल्या सत्रात यवतमाळ येथील सरस्वती गांधर्व महाविद्यालयाच्या सौ. वर्षा इंगोले यांनी आपली गायन सेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2023

प्रसिद्ध सनई वादक नितीनजी धुमाळ सनई वादन करताना

कला सेवा वर्ष 2023

संगीत सेवेचे दीप प्रज्वलन

संगीत सेवेचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन करताना प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा श्री रेणुका देवी संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष श्री नागेश न्हावकर, सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस, यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कांनव,विश्वस्त दुर्गादास भोपी उपस्थित होते.