।। श्री रेणुका माता प्रसन्न ।।
श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड
🌺 ।। श्री रेणुकायै नमः ।।
🌺 ।। ॐ ऐं ह्रीं क्लीं श्री रेणुकायै नमः ।। 🌺 | साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ
हेल्पलाईन: 9850335335 भाविक संख्या: 13,165,524 लॉगिन
🎭 भक्ती संगीत व कला समर्पण 🎭

नवरात्रौत्सव गायन आणि नृत्य सेवा

माहूर गडावर आदिशक्ती रेणुका मातेच्या चरणी सुप्रसिद्ध कलाकार व भाविकांनी सादर केलेली संगीत, भजन व नृत्य सेवा

मुखपृष्ठ » भक्ती दालन » गायन आणि नृत्य सेवा
इतर वर्षे:
कला सेवा वर्ष 2025

आनंदी व भार्गवी देशमुख यांनी सादर केली सेवा

कला सेवा वर्ष 2025

आनंदी व भार्गवी देशमुख यांची कला सेवा

कला सेवा वर्ष 2025

गायन-नृत्य सादरीकरण आनंदी व भार्गवी देशमुख

कला सेवा वर्ष 2025

आनंदी विकास व भार्गवी देशमुख यांचे सादरीकरण

कला सेवा वर्ष 2025

आनंदी व भार्गवी देशमुख यांनी सादर केली सेवा

कला सेवा वर्ष 2025

नृत्य सेवा आनंदी विकास, भार्गवी देशमुख

कला सेवा वर्ष 2025

आनंदी विकास व भार्गवी देशमुख यांचे सादरीकरण

कला सेवा वर्ष 2025

संगीतकार आनंदी विकास व भार्गवी देशमुख यांनी गायन व नृत्य सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

संगीतकार आनंदी विकास व भार्गवी देशमुख यांनी गायन व नृत्य सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

आनंदी विकास व भार्गवी देशमुख यांचे गायन सेवा

कला सेवा वर्ष 2025

यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त संजय कान्नव उपस्थित होते.

कला सेवा वर्ष 2025

सर्व गायकांचा व कलावंतांचा सन्मान संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार श्री अभिजीत जगताप यांच्या हस्ते करण्यात आला

कला सेवा वर्ष 2025

सर्व गायकांचा व कलावंतांचा सन्मान संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार श्री अभिजीत जगताप यांच्या हस्ते करण्यात आला

कला सेवा वर्ष 2025

डॉक्टर पराग चौधरी विदुषी, सौ मीनाक्षी चौधरी व संच छत्रपती संभाजी नगर यांनी गायन सेवा सादर केली. सर्व गायकांचा व कलावंतांचा सन्मान संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार श्री अभिजीत जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी विश्वस्त संजय कान्नव उपस्थित होते

कला सेवा वर्ष 2025

आज श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले संस्थांनच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला

कला सेवा वर्ष 2025

श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले संस्थांनच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला

कला सेवा वर्ष 2025

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री रामनाथ पोकळे यांनी आज श्री रेणुका देवीचे दर्शन घेतले संस्थांनच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला

कला सेवा वर्ष 2025

गायन सेवेसाठी अप्पर आयुक्त चौधरी यांचा रेणुकादेवी संस्थान तर्फे सन्मान

कला सेवा वर्ष 2025

संस्थानतर्फे अप्पर आयुक्त चौधरी यांना प्रसाद व प्रमाणपत्र देऊन सन्मान

कला सेवा वर्ष 2025

रेणुकामातेसमोर अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांचा गौरव

कला सेवा वर्ष 2025

जितेंद्र चौधरी यांनी सादर केली उत्कृष्ट गायन सेवा; संस्थानकडून सन्मान

कला सेवा वर्ष 2025

अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांचा श्री रेणुकादेवी संस्थान तर्फे सन्मान

कला सेवा वर्ष 2025

आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अप्पर आयुक्त श्री जितेंद्र चौधरी यांनी उत्कृष्ट गायन सेवा सादर केली. त्यांचा श्री रेणुकादेवी संस्थान च्या वतीने प्रसाद व प्रमाणपत्र देऊन विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी सन्मान केला. यावेळी सहाय्यक आयुक्त लेखा चंद्रकांत खारोडे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमरावती एस.आर शेख,मुख्याध्यापक जवाहर गाढवे,मुख्याध्यापक एम.एम कांबळे उपस्थित होते.

कला सेवा वर्ष 2025

आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त जितेंद्र चौधरी यांचे उत्कृष्ट गायन

कला सेवा वर्ष 2025

आदिवासी विकास विभाग अमरावतीचे अप्पर आयुक्त श्री जितेंद्र चौधरी यांनी उत्कृष्ट गायन सेवा सादर केली. यावेळी सहाय्यक आयुक्त लेखा चंद्रकांत खारोडे,सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमरावती एस.आर शेख,मुख्याध्यापक जवाहर गाढवे,मुख्याध्यापक एम.एम कांबळे उपस्थित होते

कला सेवा वर्ष 2025

शांती भूषण व कल्याणी देशपांडे चारठाणकर छत्रपती संभाजी नगर यांनी संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

पंडित नितीनजी धुमाळ यांनी आज सुंदर सनई वादन केले

कला सेवा वर्ष 2025

संस्थान तर्फे गझलकार व गायकांचा गौरव

कला सेवा वर्ष 2025

संगीत सेवेत कलाकारांचा यथोचित गौरव

कला सेवा वर्ष 2025

कलाकारांना प्रमाणपत्र देऊन संस्थानचा सन्मान

कला सेवा वर्ष 2025

गझलकार व गायकांचा संस्थान तर्फे सन्मान

कला सेवा वर्ष 2025

नागपूर येथील कलाकारांचा भावपूर्ण संगीत सेवा कार्यक्रम

कला सेवा वर्ष 2025

नागपूरच्या कलाकारांनी गडावर उत्कृष्ट संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

नागपूर येथील गझलकार गीतकार तबला वादक हार्मोनियम वादक तबला रवी सातफळे, हार्मोनियम श्रीकांत पिसे,गझल गायक तथा भजन प्रसन्न जोशी,गायक राहुल माणेकर त्यांनी उत्कृष्ट संगीत सेवा सादर केली. संस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला

कला सेवा वर्ष 2025

श्री संजयजी जोशी यांचे गीत रामायण

कला सेवा वर्ष 2025

श्री संजयजी जोशी यांनी गीत रामायण सादर केले

कला सेवा वर्ष 2025

शाहीर डॉ. मार्तंड कुलकर्णी यांचा उत्कृष्ट पोवाडा

कला सेवा वर्ष 2025

प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी सादर केला पोवाडा

कला सेवा वर्ष 2025

शाहीर डॉ. मार्तंड कुलकर्णी यांचा पोवाडा

कला सेवा वर्ष 2025

प्रसिद्ध शाहीर प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांनी उत्कृष्ट पोवाडा सादर केला

कला सेवा वर्ष 2025

विश्वस्तांच्या उपस्थितीत कलावंतांचा गौरव सोहळा

कला सेवा वर्ष 2025

ललिता पंचमी निमित्त कलावंतांचा संस्थान तर्फे सन्मान

कला सेवा वर्ष 2025

विश्वस्तांच्या उपस्थितीत कलावंतांचा गौरव सोहळा

कला सेवा वर्ष 2025

गडावर कलावंतांचा प्रसाद व प्रमाणपत्राने सन्मान

कला सेवा वर्ष 2025

कलावंतांना प्रसाद व प्रमाणपत्र वितरण

कला सेवा वर्ष 2025

जेनित चंद्रा दोनतुला व अभिजीत जगताप यांच्या हस्ते कलावंत गौरव

कला सेवा वर्ष 2025

ललिता पंचमी संगीत सेवेत संगीत सेवा सादर करणाऱ्या कलावंतांचा श्री रेणुका देवी संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोनतुला, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या हस्ते प्रसाद व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव उपस्थित होते

कला सेवा वर्ष 2025

ललिता पंचमी कार्यक्रमात कलावंतांचा सन्मान

कला सेवा वर्ष 2025

नवरात्रोत्सवी संगीत सेवेत कलावंतांचा गौरव

कला सेवा वर्ष 2025

श्री क्षेत्र माहूरगडावर कलावंतांचा सन्मान

कला सेवा वर्ष 2025

कलावंतांना प्रमाणपत्र व प्रसाद देऊन सन्मान

कला सेवा वर्ष 2025

ललिता पंचमी निमित्त कलावंतांचा गौरव

कला सेवा वर्ष 2025

गडावर कलावंतांचा सन्मान उत्सव

कला सेवा वर्ष 2025

संगीत सेवेत कलावंतांचा सन्मान समारंभ

कला सेवा वर्ष 2025

कलावंतांना प्रसाद व प्रमाणपत्र वितरण

कला सेवा वर्ष 2025

ललिता पंचमी उत्सवात कलावंतांचा गौरव सोहळा

कला सेवा वर्ष 2025

श्री रेणुका देवी संस्थान तर्फे कलावंतांचा सन्मान

कला सेवा वर्ष 2025

संगीत सेवेत कलावंतांचा गौरव

कला सेवा वर्ष 2025

गडावर कलावंतांना प्रसाद व प्रमाणपत्र

कला सेवा वर्ष 2025

ललिता पंचमी संगीत सेवेत कलावंतांचा श्री रेणुका देवी संस्थानचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चन्द्रा दोन्तुला, कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप, किनवट तहसीलदार सौ. शारदा चोंडीकर व नांदेड तहसीलदार सौ. चोंडीकर यांच्या हस्ते प्रसाद व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव व प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी उपस्थित होते. भाविकांची मोठी उपस्थिती होती

कला सेवा वर्ष 2025

शारदीय नवरात्रोत्सव संगीत सेवा उद्घाटन

कला सेवा वर्ष 2025

ललिता पंचमी संगीत सेवा गडावर

कला सेवा वर्ष 2025

गडावर संगीत सेवेचा मंगल शुभारंभ

कला सेवा वर्ष 2025

नवरात्रोत्सवी संगीत सेवा प्रारंभ

कला सेवा वर्ष 2025

ललिता पंचमी निमित्त गडावर संगीत सेवा

कला सेवा वर्ष 2025

दीप प्रज्वलनाने संगीत सेवा आरंभ

कला सेवा वर्ष 2025

गडावर संगीत सेवेची सुरुवात

कला सेवा वर्ष 2025

ललिता पंचमी संगीत सेवा शुभारंभ

शारदीय नवरात्र उत्सव 2025 : आज ललिता पंचमी निमित्त गडावर सायंकाळी संगीत सेवेचे दीप प्रज्वलन करून शुभारंभ करण्यात आला

कला सेवा वर्ष 2025

प्रा. संगीता व प्रा. रमाकांत चाटी यांच्या संगीत सेवेला उत्स्फूर्त दाद

कला सेवा वर्ष 2025

नांदेड येथील प्रा. संगीता व प्रा. रमाकांत चाटी यांनी संगीत प्रस्तुती सादर केली

कला सेवा वर्ष 2025

प्रा. संगीता चाटी व प्रा. रमाकांत चाटी (नांदेड) यांची संयुक्त संगीत सेवा

कला सेवा वर्ष 2025

संगीता कुलकर्णी यांच्या संगीत सेवेमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध

कला सेवा वर्ष 2025

पुण्याच्या संगीता कुलकर्णी यांनी गुरुवारी संगीत प्रस्तुती सादर केली

कला सेवा वर्ष 2025

संगीता कुलकर्णी (पुणे) यांची गुरुवारी सायंकाळी संगीत सेवा

कला सेवा वर्ष 2025

शिल्पा शेवलीकर यांनी संगीत सेवेद्वारे प्रेक्षकांना भावविभोर केले

कला सेवा वर्ष 2025

पुण्याच्या शिल्पा शेवलीकर यांची गुरुवारी सायंकाळी संगीत प्रस्तुती

कला सेवा वर्ष 2025

शिल्पा शेवलीकर (पुणे) यांनी गुरुवारी सायंकाळी संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

गुरुवारी सायंकाळी पुण्याच्या त्रुषाली मंगेश जोशी यांचे शास्त्रीय संगीत वादन

कला सेवा वर्ष 2025

त्रुषाली मंगेश जोशी यांनी शास्त्रीय संगीतसेवेने प्रेक्षक मंत्रमुग्ध केले

कला सेवा वर्ष 2025

पुण्याच्या त्रुषाली मंगेश जोशी यांचे गुरुवारी सायंकाळी शास्त्रीय गायन

कला सेवा वर्ष 2025

त्रुषाली मंगेश जोशी (पुणे) यांनी गुरुवारी शास्त्रीय संगीताची सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

नांदेड येथील अनुराधा व ऋचा पांडे यांनी गायन व नृत्यकलेने मंत्रमुग्ध केले

कला सेवा वर्ष 2025

अनुराधा व ऋचा पांडे (नांदेड) यांची मनमोहक गायन-नृत्य प्रस्तुती

कला सेवा वर्ष 2025

नाशिक येथील प्रसिद्ध सनई वादक पंडित नितीनजी धुमाळ यांचे सनई वादन आज पंचमीच्या दिवशी सकाळी गडावर सुरू आहे.

कला सेवा वर्ष 2025

सौ. भावना पवार व स्वरांजली ग्रुप सातारा यांच्या महिला कलावंतांनी मनभावन नृत्यसेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2025

सौ. आरती कुलकर्णी व सृजन ग्रुप नाशिक यांच्या महिला कलावंतांनी उत्कृष्ट नृत्य प्रस्तुती दिली

कला सेवा वर्ष 2025

सौ. मीनल जाधव व सुरभि ग्रुप नागपूर यांच्या महिला कलावंतांनी लयबद्ध नृत्याविष्कार मांडला.

कला सेवा वर्ष 2025

सौ. संजना पाटील व संस्कृती ग्रुप कोल्हापूर यांच्या महिला कलावंतांनी सुंदर नृत्यसेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

सौ. प्राजक्ता जोशी व स्नेहा ग्रुप पुणे यांच्या महिला कलावंतांनी आकर्षक नृत्य प्रस्तुती दिली.

कला सेवा वर्ष 2025

सौ. प्राजक्ता जोशी व स्नेहा ग्रुप पुणे यांच्या महिला कलावंतांनी आकर्षक नृत्य प्रस्तुती दिली.

कला सेवा वर्ष 2025

सौ. कविता देशमुख व आर्या ग्रुप लातूर यांच्या महिला कलावंतांनी मनमोहक नृत्याविष्कार सादर केला.

कला सेवा वर्ष 2025

प्रणव स्वामी पडोळे नांदेड यांनी संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

सौ.सीमा पत्की व स्वरा – उत्कृष्ट नृत्य

कला सेवा वर्ष 2025

सौ.सीमा पत्की – नृत्य सेवा, स्वरा ग्रुप

कला सेवा वर्ष 2025

स्वरा ग्रुप महिला – उत्कृष्ट नृत्य

कला सेवा वर्ष 2025

सौ.सीमा पत्की व स्वरा ग्रुप – नृत्य सादरीकरण

कला सेवा वर्ष 2025

स्वरा ग्रुप महिला कलाकार – नृत्य सेवा

कला सेवा वर्ष 2025

सौ.सीमा पत्की व स्वरा ग्रुप – नृत्य, संभाजीनगर

कला सेवा वर्ष 2025

सौ.सीमा पत्की – उत्कृष्ट नृत्य कला

कला सेवा वर्ष 2025

स्वरा ग्रुप – महिला नृत्य सेवा

कला सेवा वर्ष 2025

सौ.सीमा पत्की व स्वरा ग्रुप – नृत्य कला

कला सेवा वर्ष 2025

सौ.सीमा पत्की – नृत्य सेवा, संभाजीनगर

कला सेवा वर्ष 2025

स्वरा ग्रुप महिला – नृत्य सादरीकरण

कला सेवा वर्ष 2025

सौ.सीमा पत्की – स्वरा ग्रुप नृत्य सेवा

कला सेवा वर्ष 2025

सौ.सीमा पत्की व स्वरा ग्रुप – उत्कृष्ट नृत्य

कला सेवा वर्ष 2025

स्वरा ग्रुप महिला कलाकार – नृत्य, संभाजीनगर

कला सेवा वर्ष 2025

सौ.सीमा नितीन पत्की व स्वरा ग्रुप – नृत्य सेवा

सौ.सीमा नितीन पत्की व स्वरा ग्रुप छत्रपती संभाजी नगर यांच्या महिला कलावंतांनी उत्कृष्ट नृत्य सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

श्री गिरीश गोसावी – अभंगवाणी, संभाजीनगर

कला सेवा वर्ष 2025

श्री गिरीश गोसावी छत्रपती संभाजीनगर यांनी अभंगवाणी सादर केली

कला सेवा वर्ष 2025

डॉ. रुचा देव व रामदास कवीश्वर – हनुम्मजीवन, नागपूर

कला सेवा वर्ष 2025

डॉ. रुचा व रामदास – हनुम्मजीवन, नागपूर

डॉ. रुचा विकास देव व रामदास कवीश्वर आणि संच नागपूर यांनी हनुम्मजीवन जय जय राम ही सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

अंजली देशमुख व सुहासिनी ग्रुप – नांदेड नृत्य

कला सेवा वर्ष 2025

अंजली देशमुख व सुहासिनी – नांदेड नृत्य कला

कला सेवा वर्ष 2025

अंजली देशमुख व सुहासिनी क्रिएटिव्ह – नृत्य सादरीकरण

कला सेवा वर्ष 2025

अंजली देशमुख व सुहासिनी – उत्कृष्ट नृत्य, नांदेड

कला सेवा वर्ष 2025

अंजली देशमुख व सुहासिनी ग्रुप – नृत्य, नांदेड

कला सेवा वर्ष 2025

अंजली देशमुख व संच सुहासिनी क्रिएटिव्ह ग्रुप नांदेड यांनी उत्कृष्ठ नृत्य कला सादर केली

कला सेवा वर्ष 2025

महिला भाविकांनी भक्ती संगीतावर नृत्याचा आनंद घेतला

कला सेवा वर्ष 2025

सुहासिनी क्रिएटिव्ह – नृत्य प्रदर्शन

कला सेवा वर्ष 2025

सुहासिनी – नृत्य कला, नांदेड

कला सेवा वर्ष 2025

सुहासिनी – नृत्य कला सादरीकरण

कला सेवा वर्ष 2025

सुहासिनी ग्रुप – नांदेड नृत्य कला

कला सेवा वर्ष 2025

सुहासिनी – क्रिएटिव्ह नृत्य, नांदेड

कला सेवा वर्ष 2025

सुहासिनी – नृत्य प्रदर्शन, नांदेड

कला सेवा वर्ष 2025

सुहासिनी ग्रुप – उत्कृष्ट नृत्य

कला सेवा वर्ष 2025

सुहासिनी क्रिएटिव्ह – नांदेड नृत्य

कला सेवा वर्ष 2025

अंजली देशमुख व सुहासिनी ग्रुप – नृत्य कला, नांदेड

कला सेवा वर्ष 2025

अंजली देशमुख व संच सुहासिनी क्रिएटिव्ह ग्रुप नांदेड यांनी उत्कृष्ठ नृत्य कला सादर केली

कला सेवा वर्ष 2025

अंजली दीक्षित – संगीत सेवा, नांदेड

कला सेवा वर्ष 2025

अंजली दीक्षित व भार्गव देशमुख नांदेड यांनी संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

सुवर्णा कान्नव – स्वरसाधना अकॅडमी, पुणे – भक्ति संगीत

कला सेवा वर्ष 2025

सुवर्णा कान्नव व संच,स्वरसाधना अकॅडमी पूणे यांनी भक्ति संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

श्री रेणुका भजनी मंडळ, माहूर

कला सेवा वर्ष 2025

रेणुका भजनी मंडळ – भजन सादर

कला सेवा वर्ष 2025

श्री रेणुका भजनी मंडळ माहूर यांनी भजन सादर केले

कला सेवा वर्ष 2025

संगीत सेवा, नांदेड

कृष्णराज लव्हेकर व रूपाली लव्हेकर नांदेड यांनी आज सकाळी संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

संगीत सेवा – सुशांत पांडे

कला सेवा वर्ष 2025

श्री सुशांत पांडे नांदेड यांनी संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

संगीत सेवा – विश्वनाथ दाशरथे गुरुजी

कला सेवा वर्ष 2025

विश्वनाथ दाशरथे गुरुजी – संगीत सेवा

विश्वनाथ दाशरथे गुरुजी छत्रपती संभाजी नगर यांनी संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

ह.भ.प. कृष्णा महाराज हजारे कीर्तन

कला सेवा वर्ष 2025

कीर्तन सेवा – ह.भ.प. कृष्णा महाराज हजारे

कला सेवा वर्ष 2025

ह.भ.प.कृष्णा महाराज हजारे शिर्डी यांनी कीर्तन सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

नवरात्र उत्सव – गडावर कवी संमेलन

नवरात्र उत्सवानिमित्त गडावर कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून कवींनी उत्कृष्ट कविता सादर केल्या

कला सेवा वर्ष 2025

जगदंब म्युझिकल ग्रुपची संगीत सेवा

जगदंब म्युझिकल ग्रूप प्रशांत अन्नदाते व विलास कुलकर्णी पिसादेव यांच्या संच्यांनी संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

हिंगोली दृष्टीहीन कलावंत संगीत सेवा – विश्वस्त संजय कान्नव व पुजारी उपस्थित

यावेळी विश्वस्त संजय कान्नव व पुजारी उपस्थित होते

कला सेवा वर्ष 2025

कलावंतांचा तहसीलदारांकडून सन्मान

कला सेवा वर्ष 2025

हिंगोली दृष्टीहीन कलावंतांची संगीत सेवा

कला सेवा वर्ष 2025

कलावंतांचा तहसीलदार अभिजीत जगताप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

कला सेवा वर्ष 2025

हिंगोली येथील दृष्टीहीन कलावंतांनी संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2025

संगीत सेवे दरम्यान महिला फुगडी खेळताना

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

पुणे येथील अनुजा गाडे यांनी संगीत सेवा सादर केली

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

पहिला दिवस: वर्षा जोशी व वैभव पांडे भक्ती संगीत

नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी संगीत सेवा: वर्षा किरण जोशी व वैभव पांडे छ.संभाजीनगर भक्ती संगीत सादर केले

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

पुणे येथील अनुजा महेंद्र गाडे यांनी संगीत सेवा सादर केली

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

अनुजा महेंद्र गाडे, पुणे – संगीत सेवा

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

पुणे येथील अनुजा महेंद्र गाडे यांनी संगीत सेवा सादर केली

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

यवतमाळ येथील दत्तात्रय देशपांडे व संच यांनी संगीत सेवा सादर केली

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

संगीत सेवा : किर्ती कस्तुरे व पंढरपूरकर पुणे भक्ती संगीत सादर केले

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

शहाजी नवरात्र: भक्ती संगीत सेवा

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

शहाजी नवरात्र प्रथम दिवस: वर्षा जोशी व वैभव पांडे भक्ती संगीत

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

शहाजी नवरात्र

शहाजी नवरात्र: वर्षा जोशी, वैभव पांडे

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

सनई वादक : पंडित नितीन धुमाळ

सनई वादक पंडित नितीन धुमाळ यांनी सनई वादन केले

कला सेवा अश्विन शुद्ध प्रतिपदा (११ ऑक्टोबर २०२६)

शारदीय नवरात्र उत्सवाचा आज पहिला दिवस

पंडित नितीनजी धुमाळ यांनी श्री रेणुका देवीच्या दरबारात सनई वादन केले