।। श्री रेणुका माता प्रसन्न ।।
श्री रेणुका देवी संस्थान माहूर गड
🌺 ।। श्री रेणुकायै नमः ।।
🌺 ।। ॐ ऐं ह्रीं क्लीं श्री रेणुकायै नमः ।। 🌺 | साडेतीन शक्तिपीठांपैकी प्रमुख शक्तिपीठ
हेल्पलाईन: 9850335335 भाविक संख्या: 13,165,524 लॉगिन
🎭 भक्ती संगीत व कला समर्पण 🎭

नवरात्रौत्सव गायन आणि नृत्य सेवा

माहूर गडावर आदिशक्ती रेणुका मातेच्या चरणी सुप्रसिद्ध कलाकार व भाविकांनी सादर केलेली संगीत, भजन व नृत्य सेवा

मुखपृष्ठ » भक्ती दालन » गायन आणि नृत्य सेवा
इतर वर्षे:
कला सेवा वर्ष 2024

उपस्थित भाविकांसमोर मैत्री बापट लास्य नृत्यलयचे उत्कृष्ट नृत्य सादरीकरण

कला सेवा वर्ष 2024

माहूर शहरातील गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे लास्य नृत्य सादर केले

कला सेवा वर्ष 2024

माहूर गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लास्य नृत्य सादर केले

गुरुकुलच्या सौ. स्वाती आडे व विद्यार्थ्यांचा सन्मान अध्यक्षा श्रीमती सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन करण्यात आला. यावेळी सर्व विश्वस्त व व्यवस्थापक उपस्थित होते.

कला सेवा वर्ष 2024

मैत्री बापट लास्य नृत्यलय पुणे यांनी उत्कृष्ट असे नृत्य सादर केले

कला सेवा वर्ष 2024

मैत्री बापट लास्य नृत्यलय पुणे सन्मान

मैत्री बापट लास्य नृत्यलय पुणे यांचा सन्मान करताना संस्थांन च्या अध्यक्ष श्रीमती सुरेखा कोसमकर व विश्वस्त मंडळी.

कला सेवा वर्ष 2024

स्नेहा भाले व संचाचा सन्मान प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला

स्नेहा भाले व त्यांचा संच यांचे संस्थांन चे अध्यक्ष श्रीमती सुरेखा कोसमकर व विश्वस्त यांच्या हस्ते प्रमाणपत्र,सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

कला सेवा वर्ष 2024

संस्थानाच्या अध्यक्षा श्रीमती सुरेखा कोसमकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला

कला सेवा वर्ष 2024

संजय कोरटकर व सारंग कोरटकर पुसद यांनी कोजागिरी निमित्त संगीत सेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2024

माहूरगडावर भाविकांना महाप्रसादाचे वाटप.

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माहूरगडावर उपस्थित असलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

कला सेवा वर्ष 2024

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त माहूरगडावर महाप्रसाद

कला सेवा वर्ष 2024

माहूरगडावर कोजागिरी निमित्त पूजा-अर्चना

माहूरगडावर कोजागिरी निमित्त पूजा करताना प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा संस्थानचे अध्यक्ष श्रीमती सुरेखा कोसमकर यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कांनव, विश्वस्त दुर्गादास भोपी, विश्वस्त अरविंद देव,व्यवस्थापक योगेश साबळे उपस्थित होते.

कला सेवा वर्ष 2024

स्नेहा भाले यांचे सादरीकरण

स्नेहा भाले, छत्रपती संभाजीनगर यांच्या संच्याने महाभारतातील महानायिका यांचे सादरीकरण केले.

कला सेवा वर्ष 2024

आज कोजागिरी निमित्त सायंकाळच्या संगीत सेवेत लातूर येथील योगिनी भजनी मंडळाचा सन्मान करण्यात आला

कला सेवा वर्ष 2024

आज कोजागिरी निमित्त सायंकाळच्या संगीत सेवेत लातूर येथील योगिनी भजनी मंडळ यांनी भजन सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2024

सोमेश्वर भारुड मंडळ, तरवडी यांनी आज दुपारी उत्कृष्ट भारुड सादर केले

सोमेश्वर भारुड मंडळ तरवडी जिल्हा अहमदनगर यांनी आज दुपारच्या संगीत सेवेच्या सत्रात उत्कृष्ट असे भारुड सादर केले.

कला सेवा वर्ष 2024

रेणुका कला संच माहूर यांचा संस्थानाद्वारे सन्मान

रेणुका कला संच माहूर यांनी आज दुपारच्या संगीत सेवेत गायन सेवा सादर केल्याबद्दल त्यांना संस्थानाद्वारे सन्मानित करण्यात आहे

कला सेवा वर्ष 2024

रेणुका कला संच माहूर यांनी आज दुपारच्या संगीत सेवेत गायन सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2024

सायंकाळच्या संगीत सेवेत वर्धा येथील केतकी कुलकर्णी यांनी गायन सेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2024

सौ.संगीता चौधरी पुणे,यांनी आज षष्टी गायन सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2024

प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी पोवाडा सादर केला

आज षष्टी निमित्त बुधवारी रात्री संगीत सेवेच्या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम निवेदक प्रो.डॉ.मार्तंड दिवाकर कुलकर्णी किनवट यांनी पोवाडा सादर करून उपस्थित भाविकांची मने जिंकली.

कला सेवा वर्ष 2024

हार्मोनियम वादक मंगेश जवळेकर यांचा संस्थांन च्या वतीने सन्मान

रेणुका देवीच्या नवरात्र उत्सवातील संगीत सेवेत गेल्या सात दिवसापासून विशेष सेवा सादर करणारे हार्मोनियम वादक मंगेश जवळेकर यांचा संस्थांन च्या वतीने सन्मान करताना विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय कान्नव.

कला सेवा वर्ष 2024

पखवाज वादक विश्वेश्वर जोशी यांचा संस्थांन च्या वतीने सन्मान

रेणुका देवीच्या नवरात्र उत्सवातील संगीत सेवेत गेल्या सात दिवसापासून विशेष सेवा सादर करणारे पखवाज वादक विश्वेश्वर जोशी यांचा संस्थांन च्या वतीने सन्मान करताना विश्वस्त चंद्रकांत भोपी व संजय कान्नव.

कला सेवा वर्ष 2024

सौ. संगीता चौधरी यांचा श्री रेणुका देवी संस्थानतर्फे सत्कार

सौ.संगीता चौधरी पुणे यांचा श्री रेणुका देवी संस्थान तर्फे सन्मानचिन्ह देऊन सत्कार करताना विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव

कला सेवा वर्ष 2024

वर्ध्यातील केतकी कुलकर्णी यांनी सायंकाळच्या संगीत सेवेत गायन सादर केले

यावेळी चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कान्नव,विश्वस्त अरविंद देव,डॉक्टर प्रा.मार्तंड कुलकर्णी सर, वेद शास्त्री निलेश केदार गुरुजी यांच्या सह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कला सेवा वर्ष 2024

सायंकाळच्या संगीत सेवेत वर्धा येथील केतकी कुलकर्णी यांच्या संच्याने गायन सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2024

सौ.संगीता चौधरी पुणे,यांनी आज दुपारच्या सत्रात गायन सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2024

विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला

श्री रेणुका देवी संस्थान च्या वतीने विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला.

कला सेवा वर्ष 2024

श्री आशुतोष पाटील व निवेदिता जोशी यांचे दुपारी गायन

श्री आशुतोष पाटील व निवेदिता जोशी यांनी आज दुपारच्या सत्रात गायन सेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2024

ललिता पंचमी: सौ. सुरभी घोडेकर/बोडे समूह यांचे गोंधळ नृत्य

कला सेवा वर्ष 2024

ललिता पंचमी: सौ. सुरभी घोडेकर/बोडे समूह पुणे यांचे गोंधळ नृत्य सादरीकरण

कला सेवा वर्ष 2024

अंबिका व श्रीपाद लिंबेकर यांनी रेणुका देवीच्या संगीत सेवेत गायन सादर

सौ अंबिका व श्रीपाद लिंबेकर पुणे यांनी श्री रेणुका देवीच्या संगीत सेवेत गायन सेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2024

रविवारी संगीत सेवेत भक्ती पवार यांचे उत्कृष्ट गायन सादर

रविवारी संध्याकाळच्या संगीत सेवेत भक्ती सुनील पवार,जालना यांनी उत्कृष्ट असे गायन सादर केले.

कला सेवा वर्ष 2024

रविवारी संगीत सेवेत भक्ती व सानिका यांचे नृत्य, संस्थान तर्फे सन्मानित

रविवारी सायंकाळच्या संगीत सेवेत कुमारी भक्ती उदय पांडव व कुमारी सानिका अमित महाजन पुणे यांनी उत्तम असे नृत्य सादर केले. त्यांचा संस्थान तर्फे विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय कांनव यांनी सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे.

कला सेवा वर्ष 2024

रविवारी संगीत सेवेत भक्ती व सानिका यांचे नृत्य सादर.

रविवारी सायंकाळच्या संगीत सेवेत कुमारी भक्ती उदय पांडव व कुमारी सानिका अमित महाजन पुणे यांनी उत्तम असे नृत्य सादर केले.

कला सेवा वर्ष 2024

रविवारी सायंकाळच्या संगीत सेवेत कुमारी भक्ती पांडव व सानिका महाजन यांचे उत्कृष्ट नृत्य सादर

रविवारी सायंकाळच्या संगीत सेवेत कुमारी भक्ती उदय पांडव व कुमारी सानिका अमित महाजन पुणे यांनी उत्तम असे नृत्य सादर केले.

कला सेवा वर्ष 2024

श्री शांती भूषण व कल्याणी चारठानकर यांची संगीत सेवा

श्री शांती भूषण व कल्याणी चारठानकर, छत्रपती संभाजीनगर यांनी दुपारी संगीत सेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2024

श्री गणेश हाके, सरस्वती हाके, कु.विरा नरसी यांना सन्मानचिन्ह

श्री गणेश हाके, सरस्वती हाके, कु.विरा नरसी नायगाव जिल्हा नांदेड यांनी दुपारी संगीत सेवा सादर केली.त्यांचा सन्मान विश्वस्त अरविंद देव यांनी केला.

कला सेवा वर्ष 2024

संगीत सेवा सादरीकरण

श्री गणेश हाके, सरस्वती हाके व कु.विरा नरसी नायगाव जिल्हा नांदेड यांनी दुपारी संगीत सेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2024

श्री जगदंब म्युझिकल ग्रुप, पिसादेव: सकाळच्या संगीत सेवेत गायन सेवा सादर

श्री जगदंब म्युझिकल ग्रुप पिसादेव, छत्रपती संभाजीनगर यांनी आज सकाळच्या संगीत सेवेच्या सत्रात गायन सेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2024

रविवारी सकाळच्या संगीत सेवेत दीप प्रज्वलन करण्यात आले

कला सेवा वर्ष 2024

श्री जगदंब म्युझिकल ग्रुप पिसादेव यांनी सकाळच्या सत्रात गायन सेवा सादर केली

श्री जगदंब म्युझिकल ग्रुप पिसादेव, छत्रपती संभाजीनगर यांनी आज सकाळच्या संगीत सेवेच्या सत्रात गायन सेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2024

जय दुर्गा महिला भजनी मंडळस सन्मानचिन्ह

जय दुर्गा महिला भजनी मंडळ माहूरगड यांनी श्री रेणुकादेवीच्या दरबारात गरबा नृत्य सादर केले. श्री रेणुका देवी संस्थान तर्फे विश्वस्त अरविंद देव यांनी संच प्रमुख महिला मंडळींना सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र भेट देऊन सन्मान केला.

कला सेवा वर्ष 2024

गायिका वर्षा किरण जोशी यांचा सन्मान

शनिवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर च्या प्रसिद्ध गायिका वर्षा किरण जोशी यांनी उत्कृष्ट गायन केले. श्री रेणुका देवी संस्थान तर्फे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व साडी प्रसाद देऊन विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी सन्मान केला.

कला सेवा वर्ष 2024

श्री गणेश देशपांडे व श्री अनिल गायकवाड यांना सन्मानचिन्ह

श्री रेणुका देवी संस्थान तर्फे विश्वस्त चंद्रकांत भोपी,विश्वस्त संजय कान्नव यांनी भक्ती गीत सादरीकरणानंतर सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व प्रसाद भेट देऊन संचाचे सन्मान केले.

कला सेवा वर्ष 2024

पद्मजा महिला भजनी मंडळास सन्मानचिन्ह

पद्मजा महिला भजनी मंडळ नांदेड यांनी शनिवारी रात्री रेणुका देवीच्या दरबारात टिपरी नृत्य सादर केले. श्री रेणुका देवी संस्थान तर्फे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व प्रसाद भेट देऊन विश्वस्त चंद्रकांत भोपी यांनी सन्मान केला.

कला सेवा वर्ष 2024

श्री कैलास कोल्हे व संचास सन्मानचिन्ह

श्री कैलास कोल्हे नादब्रह्म संगीत विद्यालय बुलढाणा यांच्या संचाने शनिवारी संगीत सेवेत उत्कृष्ट गायन केले. त्याबद्दल विश्वस्त संजय कान्नव यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.

कला सेवा वर्ष 2024

श्री कैलास कोल्हे व संच, बुलढाणा

श्री कैलास कोल्हे नादब्रह्म संगीत विद्यालय बुलढाणा यांच्या संचाने शनिवारी संगीत सेवेचा समारोप उत्कृष्ट गायनाने केला.

कला सेवा वर्ष 2024

गायन सेवा - पद्मजा महिला भजनी मंडळ नांदेड

पद्मजा महिला भजनी मंडळ नांदेड यांनी शनिवारी रात्री रेणुका देवीच्या दरबारात गायन सेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2024

टिपरी नृत्य - पद्मजा महिला भजनी मंडळ नांदेड

पद्मजा महिला भजनी मंडळ नांदेड यांनी शनिवारी रात्री रेणुका देवीच्या दरबारात टिपरी नृत्य सादर केले.

कला सेवा वर्ष 2024

श्री गणेश देशपांडे व अनिल गायकवाड यांचे भक्तीगीत

आज शनिवारी तिसऱ्या माळेला सायंकाळच्या संगीत सेवेत छत्रपती संभाजीनगर येथील श्री गणेश देशपांडे व श्री अनिल गायकवाड यांच्या संचाने भक्ती गीत गायन करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले.

कला सेवा वर्ष 2024

प्रसिद्ध गायिका वर्षा किरण जोशी यांचे गायन

शनिवारी दुपारी छत्रपती संभाजीनगरच्या प्रसिद्ध गायिका वर्षा किरण जोशी यांनी उत्कृष्ट गायन करून भाविकांची मने जिंकली.

कला सेवा वर्ष 2024

आज दुपारी श्री रेणुका देवीच्या दरबारात गरबा व नृत्य 

जय दुर्गा महिला भजनी मंडळ माहूरगड यांनी आज दुपारी श्री रेणुका देवीच्या दरबारात गरबा नृत्य सादर केले.

कला सेवा वर्ष 2024

प्रसिद्ध गायिका वर्षा किरण जोशी यांचे उत्कृष्ट गायन

शनिवारी दुपारी छत्रपती संभाजीनगर च्या प्रसिद्ध गायिका वर्षा किरण जोशी यांनी उत्कृष्ट गायन करून भाविकांची मने जिंकली.

कला सेवा वर्ष 2024

शनिवारी दुपारच्या संगीत सेवेचे दीप प्रज्वलन

शनिवारी दुपारच्या संगीत सेवेचे दीप प्रज्वलन करताना छत्रपती संभाजीनगर च्या प्रसिद्ध गायिका वर्षा किरण जोशी.

कला सेवा वर्ष 2024

जय दुर्गा महिला भजनी मंडळ माहूरगड

जय दुर्गा महिला भजनी मंडळ माहूरगड यांनी आज दुपारच्या संगीत सेवेत भजन सेवा सादर केली.

कला सेवा वर्ष 2024

जय दुर्गा महिला भजनी मंडळ माहूरगड यांनी दुपारच्या संगीत सेवेत सेवा सादर केली

आज शनिवारी तिसऱ्या माळेला जय दुर्गा महिला भजनी मंडळ माहूरगड यांनी दुपारची संगीत सेवेत सेवा सादर केली. सुश्राव्य भजन गायनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.

कला सेवा वर्ष 2024

प्रसिद्ध सनई वादक पंडित नितीनजी धुमाळ यांच्या सुमधुर सनई वादनाने तिसऱ्या माळेची पहाट सुमधुर झाली आहे

कला सेवा वर्ष 2024

वर्षा इंगोले यवतमाळ यांच्या संचानी शुक्रवारी सायंकाळची संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2024

चंदल आडगावकर छत्रपती संभाजीनगर यांनी गायन सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2024

चंदल आडगावकर छत्रपती संभाजीनगर यांनी गायन सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2024

अद्वैत घुलेकर यांनी संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2024

शिल्पा कुलकर्णी हैदराबाद यांची गायन सेवा संपन्न झाली

कला सेवा वर्ष 2024

शिल्पा कुलकर्णी हैदराबाद यांची शास्त्रीय गायन सेवा संपन्न झाली

कला सेवा वर्ष 2024

स्वर कमल कला संच वाशिम यांची संगीत सेवा

अश्विन शुद्ध द्वितीया आज शुक्रवारी स्वर कमल कला संच वाशिम यांनी दुपारी संगीत सेवा सादर केली. ह्यावेळी संस्थान चे विश्वस्त चंद्रकांत भोपी, सेटट्राईब चे सारंग वाकोडीकर व देवीभक्त उपस्थित होते.

कला सेवा वर्ष 2024

स्वर कमल कला संच वाशिम यांनी दुपारी संगीत सेवा सादर केली

कला सेवा वर्ष 2024

श्री नितीनजी धुमाळ यांचे सुमधुर सनई वादन

राज्यातील प्रसिद्ध सनई वादक श्री नितीनजी धुमाळ यांच्या सुमधुर सनई वादनाने मंदिर परिसर भक्तीमय झाला आहे.

कला सेवा वर्ष 2024

श्री अभिजीत रत्नाकर आपस्तंभ, अहमदनगर

आज अश्विन शुद्ध प्रतिपदेला संगीत सेवेमध्ये गायक श्री अभिजीत रत्नाकर आपस्तंभ, अहमदनगर यांच्या भक्तिसंगीताने माहूर गडावरील वातावरण मंगलमय झाले होते.

कला सेवा वर्ष 2024

प्रमुख पाहुणे

संगीत महोत्सवाच्या पहिल्या पर्वाला उपस्थित विश्वस्त व प्रमुख पाहुणे.

कला सेवा वर्ष 2024

लक्षवेधी पारंपरिक गायन, वादन व नृत्य कला

पारंपरिक बंजारा पद्धतीने झालेली संगीत सेवेची सुरुवात देवी भक्तांचे लक्ष वेधून घेत होती. पारंपरिक गायन, वादन व नृत्य कला लक्षवेधक होती.

कला सेवा वर्ष 2024

बंजारा भगिनींनी केली आई रेणुकेची उपासना

बंजारा समाज म्हणजे शक्ती चा उपासक. आज नवरात्र महोत्सवाच्या पहिल्या दिवशी बंजारा भगिनींनी पारंपरिक पद्धतीने फेर धरून आई रेणुकेची उपासना केली.

कला सेवा वर्ष 2024

अश्विन शुद्ध प्रतिपदा : संगीत सेवा

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या संगीत सेवेची सुरुवात आज दीप प्रज्वलनाने झाली. ह्यावेळी संस्थान चे विश्वस्त उपस्थित होते.